एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना, मुंबई भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 195 उमेदवारांचा समावेश आहे. उरलेल्या 32 जागा भाजपने मित्र पक्षांसाठी सोडल्या आहे. पक्ष सोडण्यास कारण की... शिवसेनेतील गयारामांचं उत्तर भाजपच्या पहिल्या यादीत महिलांना विशेष प्राधान्य दिल्याचं दिसून येतं आहे. महत्त्वाचं म्हणजे 195 उमेदवारांमध्ये 117 उमेदवार मराठी आहेत.

शिवसेना नगरसेवक दिनेश पांचाळही भाजपत

वॉर्ड क्रमांक 191 म्हणजेच शिवाजी पार्क परिसरातून भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा ओक सोमय्या निवडणूक लढवणार नाहीत. त्यांच्याजागी डॉ. तेजस्विनी जाधव निवडणूक लढतील.

शिवसेनेचा हुकमी एक्का भाजपमध्ये, नाना आंबोलेंचा जय महाराष्ट्र

कोणाला कुठून उमेदवारी? - नील सोमय्या यांना मुलुंडमधून उमेदवारी मिळाली, त्यामुळे मेधा सोमय्या उमेदवारी नाही - भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांना वॉर्ड 11 मधून उमेदवारी - वॉर्ड क्रमांक 194 प्रभादेवीमधू सूर्यकांत धावले यांना उमेदवारी - वॉर्ड क्रमांक 192 शिवसेना भवन इथे वैभवी भाटकर भाजपच्या उमेदवार - शिवसेनेतून कालच भाजपमध्ये दाखल झालेले नाना आंबोले यांच्या पत्नीला तिकीट - भाजपकडून बबलू पांचाळ यांना वॉर्ड क्रमांक 141 तर त्यांच्या पत्नीला वॉर्ड क्रमांक 144 मधून तिकीट भाजपची उमेदवार यादी वॉर्ड क्र. 1 (दहिसर) : सूची यादव वॉर्ड क्र. 2 (दहिसर) : जगदीश ओझा वॉर्ड क्र. 6 (दहिसर) : निलाबेन सोनी वॉर्ड क्र. 7 (दहिसर) : योगिता पाटील वॉर्ड क्र. 8 (दहिसर) : हरेश छेडा वॉर्ड क्र. 10 (दहिसर) : जितेंद्र पटेल www.abpmajha.in वॉर्ड क्र. 9 (बोरीवली) : मोहन मिठबावकर वॉर्ड क्र. 13 (बोरीवली) : विद्यार्थी सिंह वॉर्ड क्र. 14 (बोरीवली) : आसावरी पाटील वॉर्ड क्र. 15 (बोरीवली) : प्रवीण शाह वॉर्ड क्र. 16 (बोरीवली) : अंजली खेडकर वॉर्ड क्र. 17 (बोरीवली) : बीना दोशी वॉर्ड क्र. 18 (बोरीवली) : सुमेश आंब्रे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 3 (मागाठणे) : सागर बलिघरे वॉर्ड क्र. 4 (मागाठणे) : कमला राजपुरोहित वॉर्ड क्र. 5 (मागाठणे) : मोतीभाई देसाई वॉर्ड क्र. 11 (मागाठणे) : प्रकाश दरेकर वॉर्ड क्र. 12 (मागाठणे) : विक्रम चोगले वॉर्ड क्र. 25 (मागाठणे) : निशा परुळेकर www.abpmajha.in वॉर्ड क्र. 23 (कांदिवली पूर्व) : शिवकुमार झा वॉर्ड क्र. 24 (कांदिवली पूर्व) : सुनिता यादव वॉर्ड क्र. 27 (कांदिवली पूर्व) : सुरेखा पाटील वॉर्ड क्र. 28 (कांदिवली पूर्व) : किरण साळुंके वॉर्ड क्र. 29 (कांदिवली पूर्व) : सागर सिंह वॉर्ड क्र. 36 (कांदिवली पूर्व) : दक्षा पटेल वॉर्ड क्र. 44 (कांदिवली पूर्व) : संगीता ज्ञानमुर्ती शर्मा वॉर्ड क्र. 45 (कांदिवली पूर्व) : डॉ. राम बारोट www.abpmajha.in वॉर्ड क्र. 19 (चारकोप) : रेश्मा टक्के वॉर्ड क्र. 20 (चारकोप) : बाळा तावडे वॉर्ड क्र. 21 (चारकोप) : शैलजा गिरकर वॉर्ड क्र. 22 (चारकोप) : प्रियांका मोरे वॉर्ड क्र. 30 (चारकोप) : लिना देहरकर वॉर्ड क्र. 31 (चारकोप) : कमलेश यादव www.abpmajha.in वॉर्ड क्र. 32 (मालाड पश्चिम) : अर्चना वाढे वॉर्ड क्र. 33 (मालाड पश्चिम) : उज्ज्वला वैती वॉर्ड क्र. 34 (मालाड पश्चिम) : शबाना आझम वॉर्ड क्र. 35 (मालाड पश्चिम) : सेजल देसाई वॉर्ड क्र. 46 (मालाड पश्चिम) : योगिता सुनील कोळी वॉर्ड क्र. 47 (मालाड पश्चिम) : जया तिवाना वॉर्ड क्र. 48 (मालाड पश्चिम) : शमीम रेडिओवाला वॉर्ड क्र. 49 (मालाड पश्चिम) : मेरीला हेवन मेंडीस www.abpmajha.in वॉर्ड क्र. 103 (मुलुंड) : मनोज कोटक वॉर्ड क्र. 104 (मुलुंड) : प्रकाश गंगाधरे वॉर्ड क्र. 107 (मुलुंड) : समिता कांबळे वॉर्ड क्र. 108 (मुलुंड) : नील सोमय्या www.abpmajha.in वॉर्ड क्र. 111 (विक्रोळी) : सारिका मंगेश पवार वॉर्ड क्र. 117 (विक्रोळी) : अश्विनी कऱ्हाडे वॉर्ड क्र. 118 (विक्रोळी) : मंगेश सांगळे वॉर्ड क्र. 119 (विक्रोळी) : संगीता सत्यवान भास्कर वॉर्ड क्र. 120 (विक्रोळी) : दिपाली दिलीप मटकर वॉर्ड क्र. 122 (विक्रोळी) : वैशाली पाटील www.abpmajha.in वॉर्ड क्र. 112 (भांडुप पश्चिम) : साक्षी दिपक दळवी वॉर्ड क्र. 113 (भांडुप पश्चिम) : सीता मुखिया वॉर्ड क्र. 114 (भांडुप पश्चिम) : मिलिंद कोरगांवकर वॉर्ड क्र. 115 (भांडुप पश्चिम) : जितेंद्र घाडीगावकर वॉर्ड क्र. 116 (भांडुप पश्चिम) : मीरा दीक्षित www.abpmajha.in वॉर्ड क्र. 123 (घाटकोपर पश्चिम) : संगीता पडवळ वॉर्ड क्र. 124 (घाटकोपर पश्चिम) : नमिता किणी वॉर्ड क्र. 126 (घाटकोपर पश्चिम) : पूनम नायर वॉर्ड क्र. 125 (घाटकोपर पूर्व) : साक्षी सचिन पवार वॉर्ड क्र. 130 (घाटकोपर पूर्व) : बिंदू त्रिवेदी वॉर्ड क्र. 132 (घाटकोपर पूर्व) : पराग शाह www.abpmajha.in वॉर्ड क्र. 138 (मानखुर्द शिवाजीनगर) : शमीम बानी खान वॉर्ड क्र. 139 (मानखुर्द शिवाजीनगर) : नीरज उभारे वॉर्ड क्र. 140 (मानखुर्द शिवाजीनगर) : माधवी पाटील वॉर्ड क्र. 141 (मानखुर्द शिवाजीनगर) : बबलू पांचाळ www.abpmajha.in वॉर्ड क्र. 53 (जोगेश्वरी पूर्व) : प्रिती साटम वॉर्ड क्र. 72 (जोगेश्वरी पूर्व) : पंकज यादव वॉर्ड क्र. 73 (जोगेश्वरी पूर्व) : भालचंद्र आंबोरे वॉर्ड क्र. 74 (जोगेश्वरी पूर्व) : उज्ज्वला मोडक वॉर्ड क्र. 77 (जोगेश्वरी पूर्व) : प्रशांत कुलकर्णी वॉर्ड क्र. 78 (जोगेश्वरी पूर्व) : हिना शाह वॉर्ड क्र. 79 (जोगेश्वरी पूर्व) : संतोष मेढेकर www.abpmajha.in वॉर्ड क्र. 37 (दिंडोशी) : प्रतिभा हेमंत शिंदे वॉर्ड क्र. 38 (दिंडोशी) : लालासाहेब उबाळे वॉर्ड क्र. 38 (दिंडोशी) : सुमन इंद्रजीत सिंग (रासप) वॉर्ड क्र. 38 (दिंडोशी) : कविता सालीयर (रासप) वॉर्ड क्र. 41 (दिंडोशी) : अर्चना देसाई वॉर्ड क्र. 42 (दिंडोशी) : भारती मेंडे वॉर्ड क्र. 43 (दिंडोशी) : विनोद मिश्रा www.abpmajha.in वॉर्ड क्र. 50 (गोरेगाव) : दीपक ठाकूर वॉर्ड क्र. 51 (गोरेगाव) : विनोद शेलार वॉर्ड क्र. 54 (गोरेगाव) : सानिका वझे वॉर्ड क्र. 56 (गोरेगाव) : मेधा सुशील चव्हाण वॉर्ड क्र. 57 (गोरेगाव) : श्रीकला पिल्ले वॉर्ड क्र. 58 (गोरेगाव) : समीर देसाई www.abpmajha.in वॉर्ड क्र. 59 (वर्सोवा) : डॉ. प्रिया भानजी वॉर्ड क्र. 60 (वर्सोवा) : योगराज दाभोळकर वॉर्ड क्र. 61 (वर्सोवा) : उर्मिला गुप्ता वॉर्ड क्र. 62 (वर्सोवा) : विठ्ठल बंदेरी वॉर्ड क्र. 63 (वर्सोवा) : रंजना पाटील वॉर्ड क्र. 68 (वर्सोवा) : रोहन राठोड www.abpmajha.in वॉर्ड क्र. 64 (अंधेरी पश्चिम) : आकृती प्रसाद वॉर्ड क्र. 65 (अंधेरी पश्चिम) : माया राजपूत वॉर्ड क्र. 66 (अंधेरी पश्चिम) : शिला शाह वॉर्ड क्र. 67 (अंधेरी पश्चिम) : सुधा सिंह वॉर्ड क्र. 69 (अंधेरी पश्चिम) : रेणू हंसराज वॉर्ड क्र. 71 (अंधेरी पश्चिम) : अनिश मकवानी www.abpmajha.in वॉर्ड क्र. 75 (अंधेरी पूर्व) : निर्मला दिलीप माने वॉर्ड क्र. 76 (अंधेरी पूर्व) : केशरबेन मुरजी पटेल वॉर्ड क्र. 80 (अंधेरी पूर्व) : सुनील यादव वॉर्ड क्र. 81 (अंधेरी पूर्व) : मुरजी पटेल www.abpmajha.in वॉर्ड क्र. 70 (विलेपार्ले) : सुनीता राजेश मेहता वॉर्ड क्र. 82 (विलेपार्ले) : संतोष केळकर वॉर्ड क्र. 83 (विलेपार्ले) : पूर्णिमा माने वॉर्ड क्र. 84 (विलेपार्ले) : अभिजीत सामंत वॉर्ड क्र. 85 (विलेपार्ले) : ज्योती अळवणी वॉर्ड क्र. 86 (विलेपार्ले) : हरप्रीत सरबजीत कौर वॉर्ड क्र. 88 (विलेपार्ले) : डॉ. प्रसाद सामंत www.abpmajha.in वॉर्ड क्र. 156 (चांदिवली) : डॉ. पूनम तिवारी वॉर्ड क्र. 157 (चांदिवली) : रेश्मा महेश चौघुले वॉर्ड क्र. 158 (चांदिवली) : रश्मी राजेश चिंदरकर वॉर्ड क्र. 159 (चांदिवली) : प्रकाश मोरे वॉर्ड क्र. 160 (चांदिवली) : लिना शुक्ला वॉर्ड क्र. 161 (चांदिवली) : प्रशांत रेळे वॉर्ड क्र. 162 (चांदिवली) : अंकुश पार्टे वॉर्ड क्र. 163 (चांदिवली) : महेंद्र साळुंके वॉर्ड क्र. 164 (चांदिवली) : हरिष भांदिगे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 149 (कुर्ला) : सुषमा सावंत वॉर्ड क्र. 151 (कुर्ला) : राजेश फुलवारीया वॉर्ड क्र. 168 (कुर्ला) : दीपिका प्रेम मदने वॉर्ड क्र. 170 (कुर्ला) : स्वप्नील येरुणकर वॉर्ड क्र. 171 (कुर्ला) : चेतना चाळके www.abpmajha.in वॉर्ड क्र. 89 (कलिना) : दिलीप पाटील वॉर्ड क्र. 90 (कलिना) : शैला कृष्णा थोरात वॉर्ड क्र. 91 (कलिना) : सूर्यकांता बाजी वॉर्ड क्र. 165 (कलिना) : केतन बडगुजर वॉर्ड क्र. 166 (कलिना) : अॅड. सुधीर खातू www.abpmajha.in वॉर्ड क्र. 87 (वांद्रे पूर्व) : महेश पारकर वॉर्ड क्र. 92 (वांद्रे पूर्व) : शीतल मंगवाना वॉर्ड क्र. 94 (वांद्रे पूर्व) : सोनाली पाटील वॉर्ड क्र. 95 (वांद्रे पूर्व) : सुहास आडिवरेकर वॉर्ड क्र. 96 (वांद्रे पूर्व) : वहिदा खान शाह www.abpmajha.in वॉर्ड क्र. 97 (वांद्रे पश्चिम) : हेतल गाला वॉर्ड क्र. 98 (वांद्रे पश्चिम) : अलका केरकर वॉर्ड क्र. 99 (वांद्रे पश्चिम) : डॉ. जयेंद्र गजेंद्र भानजी वॉर्ड क्र. 100 (वांद्रे पश्चिम) : स्वप्ना म्हात्रे वॉर्ड क्र. 101 (वांद्रे पश्चिम) : डेरिक टॉकर वॉर्ड क्र. 102 (वांद्रे पश्चिम) : रचना प्रशांत राऊत www.abpmajha.in वॉर्ड क्र. 143 (अणुशक्तीनगर) : पूर्वा प्रसाद हरम वॉर्ड क्र. 144 (अणुशक्तीनगर) : अनिता बबलू पांचाळ वॉर्ड क्र. 145 (अणुशक्तीनगर) : पंकज सुराणा वॉर्ड क्र. 148 (अणुशक्तीनगर) : रुक्मिणी खरटमोल www.abpmajha.in वॉर्ड क्र. 154 (चेंबूर) : महादेव शिवगण वॉर्ड क्र. 155 (चेंबूर) : आप्पासाहेब अवचरे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 185 (धारावी) : संजय उपाध्याय वॉर्ड क्र. 186 (धारावी) : श्रीरंग कानडे वॉर्ड क्र. 187 (धारावी) : शुभलक्ष्मी तेवर वॉर्ड क्र. 188 (धारावी) : सुगुना राजन वॉर्ड क्र. 189 (धारावी) : शामल गंभीर बेग www.abpmajha.in वॉर्ड क्र. 172 (सायन कोळीवाडा) : राजश्री शिरवडकर वॉर्ड क्र. 173 (सायन कोळीवाडा) : विजय पगारे वॉर्ड क्र. 174 (सायन कोळीवाडा) : कृष्णवेल्ली रेड्डी वॉर्ड क्र. 175 (सायन कोळीवाडा) : लोरीक यादव वॉर्ड क्र. 176 (सायन कोळीवाडा) : मुरगन वॉर्ड क्र. 180 (सायन कोळीवाडा) : बिंदू यादव   www.abpmajha.in वॉर्ड क्र. 177 (वडाळा) : नेहल शहा वॉर्ड क्र. 178 (वडाळा) : जेसल कोठारी वॉर्ड क्र. 200 (वडाळा) : ज्योत्स्ना धुमाळे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 182 (माहिम) : विलास आंबेकर वॉर्ड क्र. 190 (माहिम) : शीतल गंभीर देसाई वॉर्ड क्र. 191 (माहिम) : डॉ. तेजस्विनी जाधव वॉर्ड क्र. 192 (माहिम) : वैभवी विवेक भाटकर वॉर्ड क्र. 194 (माहिम) : सूर्यकांत धावले www.abpmajha.in वॉर्ड क्र. 193 (वरळी) : जयंत नटे वॉर्ड क्र. 196 (वरळी) : दीपक पाटील वॉर्ड क्र. 199 (वरळी) : प्रा. आरती पुगांवकर www.abpmajha.in वॉर्ड क्र. 202 (शिवडी) : विजयालक्ष्मी पवार वॉर्ड क्र. 203 (शिवडी) : तेजस्विनी नाना अंबोले वॉर्ड क्र. 204 (शिवडी) : अरुण दळवी वॉर्ड क्र. 205 (शिवडी) : राजन घाग वॉर्ड क्र. 206 (शिवडी) : म्हात्रे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 207 (भायखळा) : सुरेखा रोहिदास लोखंडे वॉर्ड क्र. 208 (भायखळा) : राकेश जेजुरकर वॉर्ड क्र. 209 (भायखळा) : अॅ. कांतिलाल संगोई वॉर्ड क्र. 211 (भायखळा) : नोसीन सलीम तांबोळी वॉर्ड क्र. 212 (भायखळा) : मंदाकिनी खामकर www.abpmajha.in वॉर्ड क्र. 214 (मलबार हिल) : अजय पाटील वॉर्ड क्र. 215 (मलबार हिल) : श्वेता मांजरेकर वॉर्ड क्र. 217 (मलबार हिल) : मिनल पटेल वॉर्ड क्र. 218 (मलबार हिल) : अनुराधा पोतदार सराफ वॉर्ड क्र. 219 (मलबार हिल) : ज्योत्स्ना मेहता www.abpmajha.in वॉर्ड क्र. 213 (मुंबादेवी) : विनय त्रिपाठी वॉर्ड क्र. 216 (मुंबादेवी) : रमेश नाईक वॉर्ड क्र. 220 (मुंबादेवी) : अतुल शाह वॉर्ड क्र. 221 (मुंबादेवी) : आकाश पुरोहित www.abpmajha.in वॉर्ड क्र. 222 (कुलाबा) : रिटा मकवाना वॉर्ड क्र. 224 (कुलाबा) : सरला रमेश गवांदे वॉर्ड क्र. 225 (कुलाबा) : योजना ठोकळे वॉर्ड क्र. 226 (कुलाबा) : हर्षदा नार्वेकर वॉर्ड क्र. 227 (कुलाबा) : मकरंद नार्वेकर www.abpmajha.in BJP_Mumbai_List_1 BJP_Mumbai_List_2 BJP_Mumbai_List_3 BJP_Mumbai_List_4 BJP_Mumbai_List_5 BJP_Mumbai_List_6

महत्त्वाच्या बातम्या

NCP Sharad Pawar Camp Vardhapan Din 2026: 'आमची सत्ता आल्यावर हिशेब चुकता केल्याशिवाय शांत बसणार नाही'; शरद पवारांच्या युवा शिलेदारांची घणाघाती भाषणं, राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा गाजवला
'आमची सत्ता आल्यावर हिशेब चुकता केल्याशिवाय शांत बसणार नाही'; शरद पवारांच्या युवा शिलेदारांची घणाघाती भाषणं, राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा गाजवला
London Marathi family Death : लंडनमध्ये भारतीय कुटुंबाचा दुर्दैवी अंत; 36व्या मजल्यावरून दाम्पत्यासह मुलानं झोकून दिलं, तपासात धक्कादायक माहिती समोर
लंडनमध्ये भारतीय कुटुंबाचा दुर्दैवी अंत; 36व्या मजल्यावरून दाम्पत्यासह मुलानं झोकून दिलं, तपासात धक्कादायक माहिती समोर
Sandeep Deshpande: मुंबईच्या महापौरांमध्ये हिंमत नाही, त्या गुजराती लोकांना विकल्या गेल्यात; मनसेच्या संदीप देशपांडेंची घणाघाती टीका
मुंबईच्या महापौरांमध्ये हिंमत नाही, त्या गुजराती लोकांना विकल्या गेल्यात; मनसेच्या संदीप देशपांडेंची घणाघाती टीका
Marathi Gujarati Dispute Jobs Advertise Mumbai: 'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?
'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Patil on Satej Patil: मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
Chhagan Bhujbal NCP: सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरील गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरील गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
Supreme Court India: लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
Hunar Hali and Mayank Gandhi Divorce: प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलच्या नऊ वर्षांच्या संसारात मिठाचा खडा; घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण, 2016 मध्ये थाटामाटात केलेलं लग्न
प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलच्या नऊ वर्षांच्या संसारात मिठाचा खडा; घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण, 2016 मध्ये थाटामाटात केलेलं लग्न
Pune Congress: पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अरविंद शिंदेंची प्रदेशाध्यक्षांविरोधात हायकमांडकडे तक्रार, नेमकं काय घडलंय?
पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अरविंद शिंदेंची प्रदेशाध्यक्षांविरोधात हायकमांडकडे तक्रार, नेमकं काय घडलंय?
Adhik Maas 2026: कुलदेवीला जायचं राहून गेलं? अधिक मास संपण्यापूर्वी घरच्या घरी 'अशी' भरा कुलदेवीची ओटी, 'या' वस्तूशिवाय ओटी अपूर्ण..
कुलदेवीला जायचं राहून गेलं? अधिक मास संपण्यापूर्वी घरच्या घरी 'अशी' भरा कुलदेवीची ओटी, 'या' वस्तूशिवाय ओटी अपूर्ण..
Embed widget