एक्स्प्लोर

मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपचं तामिळ कार्ड!

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबईतल्या छोट्या छोट्या व्होट बँकांकडे मोर्चा वळवण्यास भाजपने सुरुवात केली आहे. तामिळ आणि मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजपच्या युतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र दोन्ही पक्ष स्वबळावर लढल्यास भाजपचा सामना मुख्यत्वे शिवसेनेशी असेल. शिवसेनेचा मुख्य मतदार पारंपरिक मराठी समुदाय असेल. शहरात मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे भाजपला कंबर कसून काम करावं लागेल. भाजपने तामिळ आणि मुस्लिम समाजाकडे मोर्चा वळवल्याचं चित्र आहे. मुंबईतील एकूण मतदारांपैकी 4 टक्के तामिळ असल्याची माहिती आहे. म्हणजेच 38 लाख मतदारांपैकी एक ते दीड लाख मतदार हे तामिळ असतील. तामिळ मतदार मुख्यत्वे काँग्रेसच्या बाजुने राहिलेला आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील मतदार निकालावर मोठा प्रभाव पाडू शकतात. भाजपचे आमदार कॅप्टन तमिल सेल्वन महाराष्ट्र विधानसभेत एकमेव तामिळ सदस्य आहेत. त्यामुळे येत्या काळात तामिळवर्गाला भाजपच्या बाजुने घेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असेल.

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
Rohit Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांची 'सैन्यबळाची रसद' तोडली, रोहितच्या आंदोलनात जाऊ नका, पक्षाचा कार्यकर्त्यांना आदेश
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांची 'सैन्यबळाची रसद' तोडली, रोहितच्या आंदोलनात जाऊ नका, पक्षाचा कार्यकर्त्यांना आदेश
Sanjay Raut and Rahul Narwekar: राहुल नार्वेकरांचा अलिबागमध्ये जमीन खरेदीचा सपाटा, आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना धाडलं पत्र
राहुल नार्वेकरांचा अलिबागमध्ये जमीन खरेदीचा सपाटा, आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना धाडलं पत्र
Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस

व्हिडीओ

Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trisha Krishnan : मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
Raigad Crime: रायगडमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा
रायगडमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा
मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
EPFO : पीएफ खात्यातील पैसे UPI द्वारे कधीपासून काढता येणार? EPFO ची 3.0 प्रणाली कधी पासून सुरु होणार? नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातील पैसे UPI द्वारे कधीपासून काढता येणार? EPFO ची 3.0 प्रणाली कधी पासून सुरु होणार?
Jalgaon Crime News : जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
BDO कडून उपोषणकर्त्याचा व्हिडिओ काढणाऱ्याच्या कानशिलात, व्हिडिओ व्हायरल; मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, चौकशी करू
BDO कडून उपोषणकर्त्याचा व्हिडिओ काढणाऱ्याच्या कानशिलात, व्हिडिओ व्हायरल; मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, चौकशी करू
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात, शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात, शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल
Embed widget