एक्स्प्लोर
भाजपचा मराठा आरक्षणाचा ठराव
मुंबई: आजपासून भाजपचे राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन मुंबईत सुरु होत आहे. या अधिवेशनात पंकजा मुंडे मराठा आरक्षणाचा ठराव मांडणार आहेत.
आजपासून राज्य भाजप कार्यकारणीचं दोन दिवसांचं अधिवेशन सुरू होत आहे. दादरमधील वसंत स्मृतीत दुपारी 3 वाजता होणार कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यावेळी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनावेळी पंकजा मुंडे मराठा आरक्षणासंदर्भातील ठराव राज्य अधिवेशनात मांडणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement