एक्स्प्लोर

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे राणेंच्या घरी

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत.

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. यानिमित्ताने नारायण राणेंची भाजपशी जवळीक वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाविषयी चर्चांना आणखी वेग आला आहे. दरम्यान ‘गणराया नेहमीच काहीतरी नवनवीन घडवतो असतो. फक्त पात्र वेगळी असतात. यावेळचं पात्र कोणतं असेल हे लवकरच कळेल’ असं सूचक विधान काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केलं होतं. नारायण राणेंच्या मुंबईतल्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. हा फोटो आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरुन शेअरही केला होता. ‘वैयक्तिकरित्या गणपतीकडे काही मागावं, असं त्याने काही ठेवलं नाही. गणरायाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री आले. दर्शन घेतलं आणि 15-20 मिनिटं थांबून निघाले. या व्यतिरिक्त काही चर्चा झाली नाही.’ असं राणे म्हणाले. संबंधित बातम्या :

नारायण राणेंचा भाजप प्रवेश 27 ऑगस्टला?

राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी!

गडकरींवर स्तुतिसुमनं, नारायण राणे भाजपच्या वाटेवर?

अहमदाबादमध्ये अमित शाह-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा, राणेही अहमदाबादमध्येच? 

महत्त्वाच्या बातम्या

Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
पावसाळा संपला, हिवाळा सुरु झाला, तरी तापमानाचा पारा वाढतच गेला, मुंबईसह राज्यातील कोणत्या शहरात किती तापमान?
पावसाळा संपला, हिवाळा सुरु झाला, तरी तापमानाचा पारा वाढतच गेला, मुंबईसह राज्यातील कोणत्या शहरात किती तापमान?
रामदासभाईंनी सुपाऱ्यांबद्दल बोलावं, कारण त्यांचा इतिहास आहे, दरेकरांचा हल्लाबोल, म्हणाले, भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या, हे खपवून घेणार नाही, महायुतीवर परिणाम होऊ शकतो 
रामदासभाईंनी सुपाऱ्यांबद्दल बोलावं, कारण त्यांचा इतिहास आहे, दरेकरांचा हल्लाबोल, म्हणाले, भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या, हे खपवून घेणार नाही, महायुतीवर परिणाम होऊ शकतो 

व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
Embed widget