एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भाजपचा शिवसेनेला लोकसभेत 2 जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव : सूत्र

पालघरची जागा सोडण्याचा शिवसेनेचा आग्रह आहे. तर हातकणंगलेची जागा शिवसेनेला मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. रावेर आणि बारामती जागांवर अद्याप विचार सुरु असून आणखी एक-दोन जागांची आदलाबदली करण्यावर विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मुंबई : आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपची युती होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याबाबतचा अंदाज बांधणंही कठीण आहे. मात्र भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीआधी युतीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपने शिवसेनेला लोकसभेत 2 जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपचा 24-24 जागांचा म्हणजेच 50 : 50 चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालघरची जागा सोडण्याचा शिवसेनेचा आग्रह आहे. तर हातकणंगलेची जागा शिवसेनेला मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. रावेर आणि बारामती जागांवर अद्याप विचार सुरु असून आणखी एक-दोन जागांची आदलाबदली करण्यावर विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आगामी निवडणुकीत युती व्हावी अशी इच्छा भाजप नेत्यांकडून उघडपणे व्यक्त केली जात आहे. मात्र शिवसेनेकडून युतीबाबत कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याचं चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे इतर नेते तर स्वबळावर लढण्याचा नारा देत आहेत. भाजपाशिवाय आम्ही लढू शकतो आणि जिंकू शकतो अशी भाषा शिवसेनेच्या नेत्यांकडून होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींविरोधातील आक्रमकपणे बोलत आहेत, त्यामुळेच शिवसेनेचे नेतेही भाजपविरोधात बोलू लागले आहेत. शिवसेना भाजपची युती झाली नाही तर दोन्ही पक्षांना मोठा फटका बसेल, असं बोललं जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच जोखीम उचलणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या

जागावाटपाची बोलणी होईपर्यंत शिवसेनेविरोधात बोलू नका, भाजप पक्षश्रेष्ठींचे आदेश

जागावाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं बघा : उद्धव ठाकरेंचं सरकारवर शरसंधान

2019 लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप युती, अमित शाहांना खात्री

आगामी निवडणुकीत सेना-भाजपची युती होईल : मुख्यमंत्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Adhav On Vidhan Sabha | या प्रकरणी शोध घ्यायला पाहिजे, बाबा आढाव यांची मागणीTufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
Embed widget