एक्स्प्लोर

भिवंडीत फ्रिजचा स्फोट, आगीत किचन जळून खाक

इमारतीत राहणाऱ्या 25 ते 30 रहिवाशांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढण्यात आलं.

भिवंडी : भिवंडी शहरात शॉर्ट सर्किटमुळे फ्रिजमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्फोट इतका भीषण होता, की या स्फोटात संपूर्ण किचन जळून खाक झालं, तर फ्रिजचे तुकडे उडाले. भिवंडी शहरातील निजामपुरा परिसरात फ्रिजमध्ये स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. या इमारतीत राहणाऱ्या 25 ते 30 रहिवाशांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढण्यात आलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि निजामपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी किचनमधून दोन सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

महत्त्वाच्या बातम्या

BMC Demolition Action : भाजपच्या तक्रारीनंतर ठाकरेंचे नगरसेवक तुळशीराम शिंदे अडचणीत! गोरेगावमधील घरावर पालिकेचा बुलडोझर चालणार; कारवाईची नोटीस बजावली
भाजपच्या तक्रारीनंतर ठाकरेंचे नगरसेवक तुळशीराम शिंदे अडचणीत! गोरेगावमधील घरावर पालिकेचा बुलडोझर चालणार; कारवाईची नोटीस बजावली
Thane Honeytrap Case : मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलविरोधात 1.39 कोटींच्या खंडणीचा गुन्हा! उद्योगपतीला ब्लॅकमेल करून उकळले कोट्यवधी रुपये
मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलविरोधात 1.39 कोटींच्या खंडणीचा गुन्हा! उद्योगपतीला ब्लॅकमेल करून उकळले कोट्यवधी रुपये
हा ओलावा, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येताच संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
हा ओलावा, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येताच संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
अन्न व्यावसायिकांनो सावधान! दिवाळीत कालबाह्य अन्न देऊ नका, अन्यथा... तुकाराम मुंढेंचा इशारा, भेसळयुक्त तेलाविरोधात मोहीम सुरु राहणार असल्याचा उल्लेख 
अन्न व्यावसायिकांनो सावधान! दिवाळीत कालबाह्य अन्न देऊ नका, अन्यथा... तुकाराम मुंढेंचा इशारा, भेसळयुक्त तेलाविरोधात मोहीम सुरु राहणार असल्याचा उल्लेख 

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget