एक्स्प्लोर

राष्ट्रसंत गाडगे बाबांना भारतरत्न द्या; राष्ट्रीय रजक महासंघाची मागणी

राष्ट्रीय रजक महासंघ भारतच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती मुंबईतील आझाद मैदान येथे साजरी करण्यात आली. यावेळी गाडगे महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली.

मुंबई : समाज सुधारक संत गाडगे बाबा यांच्या 144व्या जयंतीनिमित्त आझाद मैदानावर राष्ट्रीय रजक महासंघ भारतच्या(धोबी/परीट - सर्व भाषिक )वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची उपस्थिती होती. यावेळी उत्तर प्रदेशमधील जोनपूरचे आमदार दिनेश चौधरी यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी भारतरत्न देण्याची मागणी केली. आम्ही सगळे गाडगेबाबा यांच्या विचारावर काम करणारे आहोत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. मात्र, याचे उगम स्थान हे गाडगे बाबा असल्याचंही फडणवीस म्हणाले. गाडगेबाबा यांच्या विचारावर देशाचे सरकार चालत आहे. गाडगेबाबा यांच्या कर्मभूमीत जाऊन त्याचा करणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. आतापर्यंतचं हे सर्वात गोंधळलेलं सरकार : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस धोबी परीट समाजावर अन्याय झाला : फडणवीस धोबी परीट समाजावर अन्याय झालेला असून अनुसूचित जातींमधून त्यांना वंचित ठेवण्यात आलंय. त्यासाठी 20 वर्षांपासून आंदोलन सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले. बार्टीचा अहवाल चुकीच्या पद्धतीने तयार केला गेल्याचेही त्यांनी सांगितले. देशात अस्पृश्यता नसल्याचा निष्कर्ष काढला हा मूर्खपणा आहे. समाजाला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट कारायचं नव्हत असं यावरुन वाटतं. आम्ही भांडे समितीचा अहवाल लागू करण्याचे प्रयत्न केले. मंत्रालयात अधिकारी, जुने मंत्री भांडे समितीचा अहवाल पुढे जाऊ नये असे प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. आम्ही आमच्या सरकारमध्ये हे चालवून घेतले नाही, हा अहवाल आम्ही केंद्राला पाठवला आहे. 11 राज्यातून रजक समाजातील लोक कार्यक्रमात सहभागी - देशातील जवळपास 11 राज्यातून रजक समाजातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याची मागणीही यावेळी यांनीही केली. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा, मध्यप्रदेश, पंजाब, हरयाणा, जम्मू-कश्मीर या राज्यातील रजक धोबी समाज अनेक वर्षांपासून आपल्या अधिकारांसाठी लढत असल्याचं दिनेश चौधरी यांनी सांगितले. Devendra Fadnavis | महापुरुषांचा सातत्याने अपमान खपवून घेणार नाही, शिदोरी मासिकावर बंदी आणावी - देवेंद्र फडणवीस

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget