एक्स्प्लोर

बेस्ट कर्मचाऱ्यांचा आज मध्यरात्रीपासून संपाचा इशारा

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून संप पुकारण्यात येणार आहे.

मुंबई : आज मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे. मागच्या आठवड्यात तीन दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण गुरुवारी मागे घेण्यात आलं, मात्र त्याऐवजी संपाचा इशारा बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला होता. आता आज 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे ऐन राखीपौर्णिमेदिवशी मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. बेस्ट संयुक्त कामगार  कृती समितीनं मागच्याच आठवड्यात चार दिवस वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी उपोषण केलं होतं. गुरुवारी दुपारी झालेल्या सभेत कामगारांच्या इच्छेप्रमाणे उपोषण मागे घेत संपाची हाक देण्यात आली. 6 ऑगस्टपर्यंत आपल्या वेतनविषयक मागण्या मान्य न झाल्यास त्याच रात्रीपासून बेस्ट बंद करुन संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या अजूनही मान्य न झाल्यानं ते आज रात्रीपासून संपावर जाणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला जात नाही. त्यामुळे मे महिन्याच्या थकलेल्या पगारापैकी अर्धा पगार 19 जूनला बेस्ट कर्मचाऱ्यांना देण्यात आला. यानंतर उर्वरित पगारासाठी बेस्ट कर्मचारी संघटनांनी 22 जूनला संपाचं हत्यार उपसलं होतं. संबंधित बातम्या : येत्या 6 ऑगस्टपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा एल्गार अखेर 22 जूनला बेस्ट कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळणार! …तर ‘बेस्ट’ कर्मचारी 22 जूनपासून संपावर बेस्ट कर्मचाऱ्यांना पगारात 10-10 ची नाणी, पिशवी घेऊन जाताना…. बेस्ट कर्मचाऱ्यांचे मार्चचे पगारही टांगणीवर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारावर तात्पुरता तोडगा बेस्ट समिती अध्यक्षांनाच कर्मचाऱ्यांच्या वेदनेचा विसर?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dahisar To Kashigaon Mumbai Metro Line 9: आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास; आजपासून नवी मेट्रो, स्थानकं कोणती, तिकीट किती?, A टू Z माहिती
आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास; आजपासून नवी मेट्रो, स्थानकं कोणती, तिकीट किती?, A टू Z माहिती
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
Embed widget