एक्स्प्लोर

‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा नियोजित संप मागे

मध्यरात्रीपासून बेस्टचे जवळपास 35 हजार कामगार संपावर जाणार होते.

मुंबई : ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा नियोजित संप होता. मध्यरात्रीपासून बेस्टचे जवळपास 35 हजार कामगार संपावर जाणार होते. औद्योगिक न्यायालयाने बेस्ट कामगार कृती समितीस संप न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘बेस्ट’मध्ये खासगी गाड्या सुरु करण्याबाबत बेस्ट कामगार संघटनांनी औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची आज सुनावणी झाली. ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत बेस्टमध्ये खासगी गाड्या चालवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करता येणार नाही. येत्या 5 मार्चपर्यंत याची अंतीम सुनावणी होईल. त्यामुळे 5 मार्चपर्यंत बेस्ट कामगार कृती समिती संप करणार नाही. बेस्टला खासगीकरणाकडे नेणाऱ्या या निर्णयाला शशांक राव यांच्या बेस्ट युनियन समितीनं विरोध केला आहे. हळूहळू बेस्ट संपवण्याचा घाट घातला जातोय असं संघटनेचं म्हणणं आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचे पगार आणि दिलेल्या दिवाळी बोनसचे हप्ते त्यांच्याकडूनच वसूल करत प्रशासनानं बेस्ट कामगारांना वेठीस धरलं जात आहे. असं या संघटनांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dia Mirza Reaction On Diwali Controversy: दिया मिर्झा प्रदूषण मुक्त दिवाळीच्या व्हिडीओनंतर जबरदस्त ट्रोल; आता म्हणाली, 'माझं काय चुकलं? सांगा...'
दिया मिर्झा प्रदूषण मुक्त दिवाळीच्या व्हिडीओनंतर जबरदस्त ट्रोल; आता म्हणाली, 'माझं काय चुकलं? सांगा...'
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Mumbai Crime: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा OSD असल्याचे भासवून कंत्राटदाराकडून 3.25 कोटींची खंडणी; 50 कोटींच्या बिलांना मंजुरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत गंडा, आरोपीला बेड्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा OSD असल्याचे भासवून कंत्राटदाराकडून 3.25 कोटींची खंडणी; 50 कोटींच्या बिलांना मंजुरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत गंडा, आरोपीला बेड्या

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Satara District Bank Election Result 2026: अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget