एक्स्प्लोर

बेस्ट कर्मचाऱ्यांना पगारात 10-10 ची नाणी, पिशवी घेऊन जाताना....

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून तोट्यात चाललेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार देताना, प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहेत. कर्मचाऱ्यांचा या महिन्यातील पगार भागवताना तर प्रशासनाला चिल्लर द्यावी लागली. जवळपास 30 हजार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातील काही हिस्सा चिल्लर स्वरुपात देण्यात आला. प्रत्येक कर्मचाऱ्याला 10-10 रुपयांची 50-50 नाणी देण्यात आली. बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांना 20 एप्रिलला पगार दिला. यावेळी ड्रायव्हर, कंडक्टर यांच्यासह हजारो कर्मचाऱ्यांना नाण्यांच्या स्वरुपात पगार अदा केला. 50 नाणी पिशवीतून घेऊन घरी जाणं कर्मचाऱ्यांना मोठं जिकीरीचं झालं. "सध्या बेस्टकडे नाण्यांस्वरुपात 1 कोटी 30 लाख रुपये आहेत. सर्व नाणी 10-10 ची आहेत. प्रवाशांनी दिलेले हे सुट्टे पैसे आहेत. आरबीआय किंवा अन्य बँकांनी हे सुट्टे पैसे ठेवण्यास नकार दिला आहे.  त्यामुळेच ही नाणी कर्मचाऱ्यांना पगारारुपात देत आहोत", असं बेस्टचे जनरल मॅनेजर जगदीश पाटील यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Dia Mirza Diwali Video Controversy: दिया मिर्झा देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत, फटकारलं नसेल, मुळात हे प्रकरण न्यायालयात गेलंच नाही : देवेंद्र फडणवीस
दिया मिर्झा देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत, फटकारलं नसेल, मुळात हे प्रकरण न्यायालयात गेलंच नाही : देवेंद्र फडणवीस
Dia Mirza Diwali Video Controversy: दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश
दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश
Sanjay Raut: महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे अमित शहांनी बांधले; अजित पवारांनंतर पक्ष अनाथ झाला; संजय राऊतांचा घणाघात; अमित शाहांसोबतच्या बैठकीवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर प्रहार 
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे अमित शहांनी बांधले; अजित पवारांनंतर पक्ष अनाथ झाला; संजय राऊतांचा घणाघात; अमित शाहांसोबतच्या बैठकीवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर प्रहार 
IPS RPS Maharashtra Police Officers Transfer List: 16 आयपीएस आणि आरपीएस अधिकाऱ्यांची बदली, ठाण्यातील 3 वरिष्ठ पोलिसांना मुदतवाढ; पाहा संपूर्ण यादी!
16 आयपीएस आणि आरपीएस अधिकाऱ्यांची बदली, ठाण्यातील 3 वरिष्ठ पोलिसांना मुदतवाढ; पाहा संपूर्ण यादी!

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime News: डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
Chhaya Kadam on Ravi Jadhav: 'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
Satara Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
NCP Leader Amit Shah Meeting: दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
Maharashtra District bank Election Result 2026: सातारा आणि सांगली, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
सातारा आणि सांगली, नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
IND vs NZ पहिल्या वनडेआधी सराव सत्रात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना... स्टार फलंदाज डेव्हन कॉनवे थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
IND vs NZ पहिल्या वनडेआधी सराव सत्रात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना... स्टार फलंदाज डेव्हन कॉनवे थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
Nagpur Police: सराफा व्यापाऱ्यांना धमकीच्या पत्राप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध नाही, नागपूर पोलिसांची माहिती; म्हणाले, गुन्हेगाराने केलेला खोडसाळपणा...
सराफा व्यापाऱ्यांना धमकीच्या पत्राप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध नाही, नागपूर पोलिसांची माहिती; म्हणाले, गुन्हेगाराने केलेला खोडसाळपणा...
Embed widget