एक्स्प्लोर
‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकील यांनी या कर्मचाऱ्याची भेट घेऊन, चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई : ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते आहे.
राजीव आडारकर असे या बेस्ट कर्मचाऱ्याचे नाव आहे. आडारकर वरळी बस आगारात बस निरिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
वरळी बस आगारात असतानाच आडारकर यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं.
आडारकर यांच्यावर सध्या केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकील यांनी या कर्मचाऱ्याची भेट घेऊन, चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement