एक्स्प्लोर

बदलापूरचे बाप्पा समुद्रामार्गे मॉरिशसला रवाना

बाप्पाच्या आगमनाचा सोहळा आता अवघ्या महिनाभरावर आला आहे. त्यामुळं गणेश मूर्तीशाळांमध्ये कामाला वेग आला आहे. मात्र जसे आपण बाप्पाची वाट बघतोय, तसे त्याचे परदेशातले भक्तही त्याच्या स्वागतासाठी आतूर झाले आहेत.

बदलापूर: बाप्पाच्या आगमनाचा सोहळा आता अवघ्या महिनाभरावर आला आहे. त्यामुळं गणेश मूर्तीशाळांमध्ये कामाला वेग आला आहे. मात्र जसे आपण बाप्पाची वाट बघतोय, तसे त्याचे परदेशातले भक्तही त्याच्या स्वागतासाठी आतूर झाले आहेत. त्यामुळंच बदलापूरच्या आंबवणे बंधूंच्या चित्रशाळेतून मॉरीशसला बाप्पा रवाना झाले आहेत. बदलापूरच्या पूर्व भागात सर्वात जुनी गणेश चित्रशाळा म्हणून आंबवणे बंधूंची गणेश चित्रशाळा प्रसिद्ध आहे. या चित्रशाळेतून दरवर्षी बाप्पा परदेशात जातात. यंदा बाप्पाच्या परदेशवारीचं हे बारावं वर्ष आहे. विशेष म्हणजे यंदा फक्त गणपतीच नव्हे, तर गौरी आणि दुर्गामातेच्या मूर्त्यांनाही परदेशातून मागणी आली आहे. त्यामुळं यंदा गौरी आणि देवीच्या मूर्त्याही परदेशात रवाना झाल्या आहेत. मूर्त्या प्लास्टिकमध्ये पॅक करून नंतर बॉक्समध्ये ठेवल्या जातात आणि कंटेनरमधू 22  दिवसांचा सागरी प्रवास करून मॉरीशसला दाखल होतात. आंबवणे बंधूंच्या या मूर्तीशाळेत बाराही महिने गणेशमूर्त्या घडवण्याचं काम सुरू असतं. यासाठी 40 कामगार वर्षभर इथं काम करतात. त्यांनी घडवलेल्या105 प्रकारच्या सुमारे 7 हजार मूर्त्यांना मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातून मोठी मागणी असते. या कारखान्यातून सर्वप्रथम 12 वर्षांपूर्वी 200 मूर्त्या परदेशात रवाना झाल्या होत्या. तर यंदा हा आकडा 700 वर गेला आहे. 72 वर्षांपासूनच्या या व्यवसायात आंबवणे बंधूंची तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे. बदलत्या काळानुसार आता इंटरनेटवरुनही हवी ती बाप्पाची मूर्ती निवडता येत असल्यानं बदलापूरच्या बाप्पाला परदेशात मागणी वाढू लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Embed widget