एक्स्प्लोर

मुंबईत एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर चाकूहल्ला

एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असून या मुलीच्या अश्लील क्लिप काढून तिला हा तरुण ब्लॅकमेल करत होता, असा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई : राजधानी मुंबईत महिला अत्याचाराच्या एकाच दिवसात दोन घटना घडल्या आहेत. कुर्ल्यातील नेहरुनगरमध्ये अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी आहे. त्यातच विक्रोळीत ऑफिसमध्ये घुसून एका विवाहित महिलेवर तरुणाने चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. सावीर हसन मोहम्मद खान असं या तरुणाचे नाव आहे. तो वाकोला येथे राहतो. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असून या मुलीच्या अश्लील क्लिप काढून तिला हा तरुण ब्लॅकमेल करत होता, असा आरोप करण्यात आला आहे. साबीर हा आज दुपारी या महिलेच्या ऑफिसमध्ये गेला. तिथे त्याला तिने ऑफिसच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी झाली असून चेहऱ्यावर आणि हातावर 33 टाके पडले आहेत. सध्या महिलेचा जबाब नोंदविण्याचे प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मात्र मुंबईत एकाच दिवसात महिला अत्याचाराच्या दोन घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कुर्ल्यातील नेहरु नगरमध्ये अल्पवयीन मुलीला मारहाण कुर्ल्यातील अल्पवयीन मुलीला मारहाण करुन बेशुद्ध करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. 17 तारखेला कुर्ल्यातील नेहरूनगरमध्ये घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी इम्रान शेखवर किरकोळ गुन्हा दाखल करुन त्याची सुटका केली होती. मात्र, या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर एबीपी माझानं पोलिसांच्या भूमिकेवरती थेट सवाल उपस्थित केले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत इम्रान शेखला अटक केली. त्याच्याविरोधात पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल होणार आहे. कुर्ल्यातील नेहरुनगरमध्ये  17 ऑक्टोबरला पीडित अल्पवयीन मुलगी ट्यूशनला जात होती. तेव्हा रस्त्यात काही टवाळखोर मुलांनी तिची छेडछाड काढायला सुरुवात केली. त्याला मुलीनं विरोध केला आणि ती घरी जाण्यास निघाली. यानंतर रिक्षातून एक मुलगा उतरला आणि त्यानं या मुलीला जोरदार मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे.

संबंधित बातमी :  मुंबईत छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला मारहाण, आरोपी अटकेत

 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
Mumbai Protest : शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Embed widget