एक्स्प्लोर

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना अंबरनाथमध्ये धक्काबुक्की

रामदास आठवले अंबरनाथममध्ये एका कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी स्टेजवरून खाली उतरताना त्यांना एका तरुणानं धक्काबुक्की केली.

कल्याण : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रामदास आठवले अंबरनाथममध्ये एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी स्टेजवरून खाली उतरताना त्यांना एका तरुणानं धक्काबुक्की केली. आठवलेंच्या समर्थकांकडून धक्काबुक्की करणाऱ्याला बेदम चोप देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण गोसावी या तरुणाने आठवलेंना धक्काबुक्की केली. त्यानंतर आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी प्रविणला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहे.

रामदास आठवले वैयक्तिक स्वार्थासाठी आंबेडकरी जनतेचा वापर करुन घेत आहेत. याच रागातून प्रविण गोसावीने त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. प्रविण आठवलेंविरोधात सोशल मीडियावरहरी लिहीत होता, त्यामुळे हा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र प्रविण शुद्धीवर आल्यानंतरच त्याने आठवलेंना धक्काबुक्की का केली याचं नेमकं कारण समोर येईल.

विशेष म्हणजे प्रविण आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता असून तो काही काळ आरपीआयचा सक्रीय कार्यकर्ता होता, अशीही माहिती समोर येत आहे.

अंबरनाथमध्ये या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे. उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मागासर्गीय नेत्यांनीही आठवलेंना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध केला आहे.

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Retirement: गार्डनमध्ये फिरणाऱ्या पोरांना ओरडणारा निघून गेला; रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सर्व भारतीय भावूक
गार्डनमध्ये फिरणाऱ्या पोरांना ओरडणारा निघून गेला; रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय भावूक
Operation Sindoor : स्काल्प आणि ब्राह्मोस... पाकिस्तानमध्ये 100 किमी घुसून ऑपरेशन सिंदूर फत्ते करणारी भारताची महाभयंकर क्षेपणास्त्रे
स्काल्प आणि ब्राह्मोस... पाकिस्तानमध्ये 100 किमी घुसून ऑपरेशन सिंदूर फत्ते करणारी भारताची महाभयंकर क्षेपणास्त्रे
Operation Sindoor : पाकिस्तानच्या दहशतवादाला भारताचं स्पष्ट उत्तर, सोफिया कुरेशी अन् व्योमिका सिंह ऑपरेशन सिंदूरच्या मेसेंजर
पाकिस्तानच्या दहशतवादाला भारताचं स्पष्ट उत्तर, सोफिया कुरेशी अन् व्योमिका सिंह ऑपरेशन सिंदूरच्या मेसेंजर
युद्ध झाल्यास चीन शिवाय कोणते देश पाकिस्तानला साथ देतील, भारताच्या विरोधात कोण कोण उभं राहू शकतं?
युद्ध झाल्यास चीन शिवाय कोणते देश पाकिस्तानला साथ देतील, भारताच्या विरोधात कोण कोण उभं राहू शकतं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pakistan Attack : पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवान दिनेश कुमार शहीद, 15 नागरिकांचाही मृत्यूZero Hour :  भारताकडून पाकवर अभूतपूर्व हल्ला 25 मिनिटांत 24 'प्रीसीजन मिसाईल हल्ले'Operation Sindoor : 80 वर्षांचे भारताचे जेम्स बॉन्ड.. अजित डोवाल पुन्हा चर्चेत Special ReportOperation Sindoor : पाकिस्तानच्या 100 किलोमीटर आत कसा केला हल्ला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma Retirement: गार्डनमध्ये फिरणाऱ्या पोरांना ओरडणारा निघून गेला; रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सर्व भारतीय भावूक
गार्डनमध्ये फिरणाऱ्या पोरांना ओरडणारा निघून गेला; रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय भावूक
Operation Sindoor : स्काल्प आणि ब्राह्मोस... पाकिस्तानमध्ये 100 किमी घुसून ऑपरेशन सिंदूर फत्ते करणारी भारताची महाभयंकर क्षेपणास्त्रे
स्काल्प आणि ब्राह्मोस... पाकिस्तानमध्ये 100 किमी घुसून ऑपरेशन सिंदूर फत्ते करणारी भारताची महाभयंकर क्षेपणास्त्रे
Operation Sindoor : पाकिस्तानच्या दहशतवादाला भारताचं स्पष्ट उत्तर, सोफिया कुरेशी अन् व्योमिका सिंह ऑपरेशन सिंदूरच्या मेसेंजर
पाकिस्तानच्या दहशतवादाला भारताचं स्पष्ट उत्तर, सोफिया कुरेशी अन् व्योमिका सिंह ऑपरेशन सिंदूरच्या मेसेंजर
युद्ध झाल्यास चीन शिवाय कोणते देश पाकिस्तानला साथ देतील, भारताच्या विरोधात कोण कोण उभं राहू शकतं?
युद्ध झाल्यास चीन शिवाय कोणते देश पाकिस्तानला साथ देतील, भारताच्या विरोधात कोण कोण उभं राहू शकतं?
येऊ दे रे गाडी... मुंबईकरांची बसचं आता लाईव्ह लोकेशन समजणार, महापालिकेचा 'बेस्ट' उपक्रम
येऊ दे रे गाडी... मुंबईकरांची बसचं आता लाईव्ह लोकेशन समजणार, महापालिकेचा 'बेस्ट' उपक्रम
India Pakistan War: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानची तंतरली! कराची, इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडी रात्रभर काळोखाच्या विळख्यात
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानची तंतरली! कराची, इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडी रात्रभर काळोखाच्या विळख्यात
रिक्षावर झाड कोसळून 'मुंबईचा डबेवाला' ठार, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; संघटनेचं  मुख्यमंत्र्यांना पत्र
रिक्षावर झाड कोसळून 'मुंबईचा डबेवाला' ठार, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबईत अवकाळीच्या सरी, रस्त्यावर पाणी, लोकल खोळंबा; चाकरमान्यांना वेट अँड वॉच
मुंबईत अवकाळीच्या सरी, रस्त्यावर पाणी, लोकल खोळंबा; चाकरमान्यांना वेट अँड वॉच
Embed widget