एक्स्प्लोर

कल्याणमध्ये पोलिस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न

कल्याण : कल्याणमध्ये गणपती विसर्जनावेळी पोलिस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तिसगाव नाका परिसरात गणपती विसर्जन सुरु असताना रात्री 9 ते 10 दरम्यान हा प्रकार घडला आहे. नितीन डगळे असं या पोलिस उपनिरिक्षकाचं नाव आहे. पोलिस उपनिरिक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जरीमरी मंडळाच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांना मागच्याच आठवड्यात आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान गेल्या आठवड्याभरात मुंबईमध्येच पोलिसांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत. पोलिसांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आज पोलिस कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.   संबंधित बातम्या :

पुन्हा वर्दीवर हात, महिला वाहतूक पोलिसाला महिलेची मारहाण

मारहाणीत जखमी झालेले पोलीस शिपाई विलास शिंदेंचं निधन

मुंबई वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराची धडक, कॉन्स्टेबल जखमी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: काँग्रेस आज देशभरात 'काळा दिवस' पाळणार, आंदोलनावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधीवर झालेल्या कारवाईचा निषेध

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा

Embed widget