एक्स्प्लोर

निरुपम यांच्या मतावर चर्चा करु, अशोक चव्हाणांचं स्पष्टीकरण

मुंबई : मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासंदर्भात संजय निरुपम यांनी त्यांची भूमिका मांडली. त्या भूमिकेवर पक्षाच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेऊ, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेत युती-आघाडीबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. मात्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्थानिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी आघाडी नको, अशी भूमिका 'माझा कट्टा'वर मांडली. “आघाडी नसताना आम्ही 70 जागा जिंकलो, पण आघाडी झाल्यावर 52 जागा जिंकलो होतो, यावेळी आघाडी न करण्याचा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे. एकाही नेत्याची राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची इच्छा नाही आणि माझंही तेच मत आहे,” असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं. त्यावर बोलताना 'निरुपम यांनी त्यांची भूमिका मांडली. त्या भूमिकेवर पक्षाच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेऊ', असं चव्हाण म्हणाले. आताच्या बैठकीत जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीतील आघाडीबाबत चर्चा करू, तसंच पक्षाची व्यूहरचना ठरवू, असं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं. शिवसेना-भाजप विभक्त असल्याचं दाखवतात, मात्र ते एकच असतात, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी हाणला.

मुंबई जिंकण्यासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला, निरुपम यांचे तीन मुद्दे

भाजप आणि शिवसेनेशी दोन हात करायचे असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणं आवश्यक असल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलं होतं. काँग्रेसचे नेते जर आघाडीबाबत सकारात्मक असतील तर त्याचं स्वागतच आहे असं मत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जाणीवपूर्वक काही विधानं केली जात असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Drought : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काहीच अर्थच नाही, ज्ञानेश कुमारांना पदावरुन हटवा, त्यांची चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काहीच अर्थच नाही, ज्ञानेश कुमारांना पदावरुन हटवा, त्यांची चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Mumbai Goregaon Toilet death: शौचालयाच्या बाजूच्या कारखान्यातील विषारी वायू ड्रेनेजमधून आत शिरला, दोघांचा गुदमरुन मृत्यू, गोरेगावातील धक्कादायक घटना
शौचालयाच्या बाजूच्या कारखान्यातील विषारी वायू ड्रेनेजमधून आत शिरला, दोघांचा गुदमरुन मृत्यू, गोरेगावातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकानं प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Laxman Hake: मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 7 सहकाऱ्यांवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 7 सहकाऱ्यांवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
Maharashtra Live blog updates: भाईंदरच्या खाडीकिनारी कृत्रिम तलावातील गणेशमूर्तींचे अवशेष थेट कांदळवनात सोडल्याचा आरोप
Maharashtra Live blog updates: भाईंदरच्या खाडीकिनारी कृत्रिम तलावातील गणेशमूर्तींचे अवशेष थेट कांदळवनात सोडल्याचा आरोप
Maharashtra Drought: पुढच्यावर्षीच्या पावसाला एल निनोचा धोका, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वपूर्ण संकेत, जुलै 2027पर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव
पुढच्यावर्षीच्या पावसाला एल निनोचा धोका, राज्य सरकार पिण्याच्या पाण्याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वपूर्ण संकेत
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Embed widget