एक्स्प्लोर

तुमच्या वृत्तपत्राच्या जाळपोळीस तयार रहा, शेलारांचा इशारा

मुंबई : युतीत भडकलेला वणवा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. ज्यांनी 'मनोगत' पाक्षिकाच्या प्रती जाळल्या त्यांनी स्वतःच्या वर्तमानपत्राच्या जाळपोळीसही तयार राहावं, असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.   विकासाच्या प्रवाहाबाहेर राहणाऱ्यांना एक दिवस जनता लोकशाहीच्या बाहेर ठेवणार, असा टोलाही स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्या सेनेला शेलारांनी लगावला आहे.     भाजपचं पाक्षिक असलेल्या 'मनोगत'मधून भाजप प्रवक्ते माधव भांडारींनी उद्धव ठाकरे यांची तुलना शोले चित्रपटातल्या असरानींशी केली होती. त्यानंतर शिवसेनेनं ठिकाठिकाणी आंदोलन करुन या मनोगत पाक्षिकाची होळी केली. भांडारींचा निषेध करत शिवसैनिकांनी नागपुरात त्यांचा पुतळा जाळला गेला.   त्यानंतर शेलारांनी सेनेला इशारा देत आम्ही 'दैनिक सामना'च्याही प्रती जाळू शकतो असा इशारा दिला.माधव भांडारींनी नुकतंच शिवसेनेला आपल्या लेखातून घटस्फोट घ्या असे आवाहन दिलं होतं. भाजप नेत्यांनी ताबडतोब हे भांडारींचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत पक्षाला त्या भूमिकेपासून दूर केलं. मात्र शिवसेनेने ताबडतोब पलटवार केला. नागपुरात शिवसैनिकांनी एक पत्रक काढून भाजपला 'शोले'मधील सुरमा भोपाळी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शकुनीमामा असल्याचं हिणवलं.

संबंधित बातम्या :

 

पुण्यातील स्मार्टसिटीच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

'सत्य हे शेवटी सत्यच असते', सामनातून सेनेचा भाजपवर निशाणा

अमित शाह गब्बर, माधव भंडारी राजपाल यादव, सेनेचा हल्लाबोल

'राऊत साहेब, तलाक केव्हा घेताय?' भाजपाच्या पाक्षिकातून सवाल

महत्त्वाच्या बातम्या

MVA Meeting: कोणाचं वैयक्तिक काम, कोणाची तब्येत बिघडली, मविआचं टेन्शन वाढलं; बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?
कोणाचं वैयक्तिक काम, कोणाची तब्येत बिघडली, मविआचं टेन्शन वाढलं; बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?
Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 'जाचक अटींमुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय...'
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 'जाचक अटींमुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय...'
operation Tiger Devendra Fadnavis: एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी
एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी
Farmers Loan Waiver : दिलासादायक! 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी मिळणार, दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा 56 लाख शेतकऱ्यांना येणार कर्जमाफीचा मेसेज
दिलासादायक! 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी मिळणार, दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा 56 लाख शेतकऱ्यांना येणार कर्जमाफीचा मेसेज

व्हिडीओ

Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MVA Meeting: कोणाचं वैयक्तिक काम, कोणाची तब्येत बिघडली, मविआचं टेन्शन वाढलं; बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?
कोणाचं वैयक्तिक काम, कोणाची तब्येत बिघडली, मविआचं टेन्शन वाढलं; बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?
Venezuela Earthquake: व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
Tukaram Mundhe : हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
ICC Ranking: आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
Bandra Football Ground : वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
operation Tiger Devendra Fadnavis: एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी
एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
Embed widget