एक्स्प्लोर

Aryan Khan Cruise Drug Case : एनसीबीविरोधात चौकशीसाठी जनहित याचिका दाखल करणार - नवाब मलिक

Aryan Khan Cruise Drug Case : न्यायालयात दोन्ही बाजूनं युक्तीवाद झाला, त्यावरून निर्णय झाला पाहीजे. मात्र, आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं सांगत जामीन मिळून दिला जात नाही, असे नवाब मलिक म्हणाले.

Aryan Khan Cruise Drug Case : मुंबई ड्रग्स प्रकरणी आर्यन खानचा जामीन अर्ज आज, बुधवारी न्यायालयाने फेटाळला. निकालाची प्रत मिळाल्यानंतर हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं आर्यनच्या वकिलानं सांगितलं आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयात दोन्ही बाजूनं युक्तीवाद झाला, त्यावरून निर्णय झाला पाहीजे. मात्र, आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं सांगत जामीन मिळून दिला जात नाही, असे नवाब मलिक म्हणाले. यावेळी नवाब मलिक यांनी वर्षभरातील एनसीबीनं केलेल्या सर्व कारवायांची न्यायिक चौकशी करण्यात यावी, त्यामधून सत्य बाहेर येईल, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे. 
 
कोर्टात झालेल्या युक्तीवादावरुन निर्णय व्हायला हवा. मात्र, आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं सांगत जामीन फेटाळला. लोकांना जास्त त्रास कसा द्यायचा आणि जामीन मिळवून द्यायचा नाही, असं सुरु आहे. काही जणांना जामीन मिळू देण्यासाठी अटाहास करायचा आणि काही ना जामीन मिळू द्यायचा नाही. जे सर्व काही पुरावे आहेत ते समीर वानखेडे यांच्या कार्यालयातील आहे. क्रूझवर काहीही आढळलं नाही. एनसीबीच्या 90 टक्के केसेस फेक आहेत. राजकीय हितासाठी वापर सुरु आहे. प्रसिद्ध लोकांना अडकवून खंडणी गोळा करण्याचं काम एनसीबी करत आहे. चौकशीसाठी जनहित याचिका दाखल करणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले. 

एप्रिलमध्ये वर्सोवा येथे एक तक्रार दाखल झाली आहे. समीर वानखेडे यांच्या नावाखाली पैसे उकळलेले जात असल्याची तक्रार आहे. याची चौकशी झाल्यानंतर सर्व काही समोर येईल. भाजप, एन.सी.बी आणि काही गुन्हेगार लोक दहशत माजवत आहेत. पुढील आठवड्यात मी हे सर्व समोर आणणार आहे. त्यात माझ्याकडे काही पुरावे ही आहेत, असेही मलिक म्हणाले. 

हेही वाचा :

फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन कोण? NCBच्या तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच! नवाब मलिकांचे समीर वानखेडेंना पुन्हा सवाल
NCB ला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही, लोकांना बदनाम करण्याचं काम सुरु : नवाब मलिक
Nawab Malik On NCB : क्रुझवरील पार्टीतून पकडलेल्या भाजप नेत्याच्या मेहुण्याला सोडलं, समीर वानखेडेंचे कॉल रेकॉर्ड तपासावे : नवाब मलिक

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
BMC : वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget