एक्स्प्लोर

नालासोपाऱ्यात दिवसाढवळ्या गोल्ड बँकेवर सशस्त्र दरोडा, 1.75 कोटींचं सोनं लुटलं

नालासोपारा पूर्वेकडील युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेडच्या आयटीआय गोल्ड लोनच्या कार्यालयावर आज भर दिवसा सशस्त्र दारोडा पडला आहे.

मुंबई : नालासोपारा पूर्वेकडील युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेडच्या आयटीआय गोल्ड लोनच्या कार्यालयावर आज भर दिवसा सशस्त्र दारोडा पडला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास चारचाकी वाहनातून सहा दरोडेखोर हत्यारांसह आले. या दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना बंधक करुन, एक कोटी 75 लाख किंमतीचं सोनं लुटून नेलं आहे. सोनं पळवून नेताना या दरोडेखोरांनी चारचाकी गाडी मध्येच सोडली आणि हे चोरटे दुचाकी वाहनांद्वारे फरार झाले. या दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे, पोलीस त्याद्वारे दरोडेखोरांचा तपास करत आहेत. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस स्टेशनपासून 300 मीटर अंतरावर सेन्ट्रल पार्क या मुख्य रस्त्यावर युनायटेड पेट्रो फायनान्स कंपनीचं, गोल्ड लोनचं कार्यालय आहे. येथे सोनं गहाण ठेवून त्यावर कर्ज दिलं जातं. तसेच येथे लॉकर सुविधाही आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास 6 सशस्त्र दरोडेखोर लाल रंगाच्या तवेरा गाडीने आले. दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधला होता, मंकी कॅपही घातली होती. या दरोडेखोरांनी कार्यालयात घुसून पहिल्यांदा कार्यालयातील कर्माच्याऱ्यावर तलवार, चाकू आणि पिस्तूल रोखले. कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून ठेवले आणि त्यानंतर कार्यालयातील 234 लॉकर्समधील सोनं दोन थैल्यांमधून भरुन नेलं. एक कोटी 75 लाख 41 हजार रुपये किंमतीचं 4.659 किलो वजनाचं सोनं घेऊन अवघ्या 15 मिनिटात हे दरोडेखोर फरार झाले. ज्या गाडीतून दरोडेखोर आले होते ती गाडी विरार पूर्वेकडील मोहक सिटी परिसरात सोडून, तेथून बाईकने हे दरोडेखोर पळाले. पोलिसांनी गाडी आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Uddhav Thackeray and Raj Thackeray: आमच्या मोर्च्यात 'तो' प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, फटकावून काढणार! ठाकरे बंधूंचा गर्भित इशारा
आमच्या मोर्च्यात कुणी घुसवण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, फटकावून काढणार! ठाकरे बंधूंचा गर्भित इशारा
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Embed widget