एक्स्प्लोर

रद्दीत विकण्यासाठी दहावीच्या बोर्डाच्या पेपरची चोरी, चौघांना अटक

मुंबई: 10 रुपये किलोनं रद्दी विकण्यासाठी दहावीच्या बोर्डाचे पेपर चोरल्याची घटना दहिसरमध्ये उघडकीस आली आहे. दोन दिवसांआधी मुंबईतल्या दहिसरच्या इस्रा विद्यालयातून दहावीच्या बोर्डाचे 516 पेपर चोरीला गेले होते. यापैकी 330 पेपर पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यात 181 पेपर इतिहास तर 149 पेपर विज्ञान विषयाचे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. हरीश शर्मा आणि अकीब शेख अशी आरोपींची नावं असून दोघे जण अल्पवयीन आहेत. हे सर्व आरोपी शाळेच्या परिसरातच राहतात. मात्र 516 पैकी सध्या 330 पेपरच पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळं इतर पेपरचं चोरट्यांनी काय केलं? याची चौकशी सुरु आहे. दहिसरमधील इस्रा शाळेकडे बोर्डाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठवल्या होत्या. या उत्तरपत्रिका मुख्याध्यापक नरेंद्र पाठक यांच्या कार्यालयात ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, तीन एप्रिल रोजी काही उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची बाब शाळेच्या निदर्शनास आली. या उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची शक्यता वर्तवत शाळा प्रशासनाने पाच दिवसांनी पोलिसांत धाव घेत घेतली. शाळेने सुरक्षेच्या दृष्ट‌ीने कोणतीही खबरदारी न घेतल्याने चोरी झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपींचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन चौघांना अटक करण्यात यश मिळवलं. संबंधित बातम्या: मुंबईत दहिसरमधील शाळेतून दहावीच्या 516 उत्तरपत्रिका चोरीला

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh: 100 कोटी रुपयांच्या कथित आरोपांवर बोट, अनिल देशमुख यांचं राज्यपालांना स्मरणपत्र; न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनीक करण्याची मागणी
100 कोटी रुपयांच्या कथित आरोपांवर बोट, अनिल देशमुख यांचं राज्यपालांना स्मरणपत्र; न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनीक करण्याची मागणी
Tukaram Mundhe FDA Raids: जे मुंबई पोलिसांना वर्षभर जमलं नाही ते तुकाराम मुंढेंनी आठवड्याभरात करून दाखवलं, कँटिन चालकाला हिसका, 75 हजारांचा दंड
जे मुंबई पोलिसांना वर्षभर जमलं नाही ते तुकाराम मुंढेंनी आठवड्याभरात करून दाखवलं, कँटिन चालकाला हिसका, 75 हजारांचा दंड
Navnath Ban and Nilesh Rane: तुझी लायकी किती तू बोलतो किती! निलेश राणेंच्या 'त्या' ट्विटला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, नारायण राणेंसोबतचा फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन
तुझी लायकी किती तू बोलतो किती! निलेश राणेंच्या 'त्या' ट्विटला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, नारायण राणेंसोबतचा फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन
BMC Demolition Action : भाजपच्या तक्रारीनंतर ठाकरेंचे नगरसेवक तुळशीराम शिंदे अडचणीत! गोरेगावमधील घरावर पालिकेचा बुलडोझर चालणार; कारवाईची नोटीस बजावली
भाजपच्या तक्रारीनंतर ठाकरेंचे नगरसेवक तुळशीराम शिंदे अडचणीत! गोरेगावमधील घरावर पालिकेचा बुलडोझर चालणार; कारवाईची नोटीस बजावली

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
Embed widget