एक्स्प्लोर

अंजलीसे खट्टी-मिठी बाते, दमानियांसोबत किळसवाणा प्रकार

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्याला वेगवेगळ्या नंबरवरुन अश्लील फोन येत असल्याचा आरोप केला आहे.

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्याला वेगवेगळ्या नंबरवरुन अश्लील फोन येत असल्याचा आरोप केला आहे. सार्वजनिक ठिकाणी पत्रक चिकटवून आपला क्रमांक जाहीर करण्यात आल्याचा आरोप दमानियांनी ट्विटरवरुन केला आहे. 'हे अत्यंत किळसवाणं आणि राजकारणी कुठल्या थराला पोहचू शकतात याचं घाणेरडं उदाहरण आहे. गेल्या तीन दिवसांपासून ओंगळवाण्या माणसांकडून मला नको त्या वेळी फोन येत आहेत. या व्यक्ती जळगाव, भुसावळ, सुरत, गोरखपूरमधील आहेत. नुकताच मला भुसावळला जाणाऱ्या पॅसेंजरमधून फोन आला. ही ट्रेन आता चाळीसगावला आहे' असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे. ट्वीटमध्ये जोडण्यात आलेल्या फोटोमध्ये एक पत्रक दिसत आहे. 'अंजली से खट्टी मिठी बाते करो. फ्री फ्री फ्री' असं लिहून त्यापुढे अंजली दमानिया यांचा मोबाईल नंबर लिहिण्यात आला आहे. अंजली दमानिया यांनी रेल्वे मंत्रालय, मंत्री पियुष गोयल, मुंबई पोलिस आणि पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना ट्वीटपुढे मेन्शन केलं आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्यात आली असून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईतील गणेश मंडळांमधील मूर्तीच्या उंचीच्या स्पर्धेतून 'भुलेश्वर'सारख्या घटना घडताहेत का? 
मुंबईतील गणेश मंडळांमधील मूर्तीच्या उंचीच्या स्पर्धेतून 'भुलेश्वर'सारख्या घटना घडताहेत का? 
Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांच्याकडून बदनामी केल्याचा आरोप, 19 जणांवर गुन्हा दाखल; सुषमा अंधारे, रुपाली पाटील-ठोंबरेंसह कुणाकुणाचा समावेश?
रुपाली चाकणकर यांच्याकडून बदनामी केल्याचा आरोप, 19 जणांवर गुन्हा दाखल; सुषमा अंधारे, रुपाली पाटील-ठोंबरेंसह कुणाकुणाचा समावेश?
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Manoj Jarange Patil : या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
Manoj Jarange Patil : या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1 टक्के रक्कम वापरली तरी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील: न्यायमूर्ती पी. बी. वराळे
नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1 टक्के रक्कम वापरली तरी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील: न्यायमूर्ती पी. बी. वराळे
Pune Crime Kasba Peth: पुण्यातील कसबा पेठ हादरली! पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, नवऱ्याने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर खरोखरच दाबला अन्...
पुण्यातील कसबा पेठ हादरली! पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, नवऱ्याने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर खरोखरच दाबला अन्...
बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार, कंत्राटदाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे; मंत्री गुलाबराव पाटलांचा आरोप, कारवाईकडे लक्ष?
बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार, कंत्राटदाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे; मंत्री गुलाबराव पाटलांचा आरोप, कारवाईकडे लक्ष?
Sugar Rate: देशात मोठा साखर घोटाळा? राजू शेट्टींचं मोदींना पत्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक गोडाऊन तपासण्याची मागणी
देशात मोठा साखर घोटाळा? राजू शेट्टींचं मोदींना पत्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक गोडाऊन तपासण्याची मागणी
Embed widget