एक्स्प्लोर

MVA ans MNS Mumbai Morcha: आमची सत्ता रस्त्यावर! राज अन् उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत 'मनसे' एकीची वज्रमूठ; निवडणूक आयोगाला गर्भित इशारा

MVA ans MNS Mumbai Morcha: महाविकास आघाडीसह मनसेकडून राजधानी मुंबईत फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेचे मुख्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला. 

MVA ans MNS Mumbai Morcha: मतदारयादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात आज (1 नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित रस्त्यावर उतरले. गेल्या अनेक वर्षांपासून हे चित्र महाराष्ट्राचे राजकारणामध्ये दुर्मिळ झालं होतं. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून ठाकरे बंधूंमध्ये जिव्हाळा वाढल्यानंतर आज पहिल्यांदाच दोन्ही भाऊ एकत्र उतरल्याने राजकीय वर्तुळाचे सुद्धा लक्ष लागून राहिलं होतं. महाविकास आघाडीसह मनसेकडून राजधानी मुंबईत फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेचे मुख्यालय असा विराट सत्याचा मोर्चा काढण्यात आला. 

निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई

या अतिविराट मोर्चामध्ये पायी चालत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सहभागी झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई आता मनसेसह महाविकास आघाडीने सुरू केली आहे. जोपर्यंत मतदारयादीमधील घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका अशी एकमुखी मागणी महाविकास आघाडीसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा घेतली आहे. एका एका घरामध्ये शेकडो मतदार दिसून आले आहेत, अनेक बोगस मतदार सुद्धा असल्याने हे बोगस मतदार कमी करावेत, दुबार नावे काढून टाकण्यात यावीत आणि मतदारयादी स्वच्छ करूनच निवडणुका घ्याव्यात अशी प्रमुख मागणी महाविकास आघाडीसह राज ठाकरे यांनी घेतली आहे. मात्र, अजूनही निवडणूक आयोगाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाविरुद्ध मुंबई ते दिल्ली असा दबाव वाढवण्यासाठी मोर्चाची हाक देण्यात आली. या मोर्चामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सहभागी झाली. 

सत्याचा मोर्चात काँग्रेसही सहभागी 

दुसरीकडे, मनसे आणि शिवसेनेमधील जवळीक वाढल्याने काँग्रेसने महाविकास आघाडीत विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आजच्या मोर्चात प्रदेश काँग्रेसमधील नेते आणि मुंबई काँग्रेसमधील नेते सहभागी होणार की नाहीत? अशी चर्चा रंगली होती. मात्र, शेवटच्या क्षणी काँग्रेसचे नेतेही मोर्चात दिसून आले. मनसेला थेट विरोध करत असलेल्या भाई जगताप यांचाही मोर्चात सहभाग दिसून आला. बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस नेतेही सत्याचा मोर्चात चालताना दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे आयोगाविरोधात दबाव वाढवण्यात महाविकास आघाडी आणि मनसेला यश आलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
Sunil Tatkare : रोहित पवारांनी आधी दादांच्या विरोधात कारस्थान केलं, आता सुनेत्रा वहिनींच्या विरोधात काम सुरू; सुनील तटकरेंचा आरोप
रोहित पवारांनी आधी दादांच्या विरोधात कारस्थान केलं, आता सुनेत्रा वहिनींच्या विरोधात काम सुरू; सुनील तटकरेंचा आरोप
प्रफुल पटेल, सुनील तटकरेंचा गेम सुनेत्रा काकींच्या लक्षात आला, म्हणूनच त्यांना बाजूला ठेवला, रोहित पवारांचा हल्लाबोल
प्रफुल पटेल, सुनील तटकरेंचा गेम सुनेत्रा काकींच्या लक्षात आला, म्हणूनच त्यांना बाजूला ठेवला, रोहित पवारांचा हल्लाबोल
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द

व्हिडीओ

Sunil Tatkare PC: जय,पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल कटकारस्थान सुरू, तटकरे यांचा खळबळजनक आरोप
Devendra Fadnavis on Ajit Pawar : घातपाताची शंका असल्यास, आकाश पाताळ एक करु, मुडदाही खणून काढू,
Ashok Kharat Vihir Vastav 275 : जिथे नागाचं भय दाखवलं, तीरहस्यभेद करणारी खरातची विहीर : वास्तव 275
Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report
Jayant Patil Vidhan Sabha:मी तुमचा हितचिंतक, अभिमन्यू, तुमचा अभिमन्यू होऊ देऊ नका, नार्वेकरांना सल्ला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Devendra Fadnavis : राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, नमो शेतकरी महासन्मानचे 2000 रुपये वर्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
नमो शेतकरी महासन्मानचे 2000 रुपये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Embed widget