एक्स्प्लोर
न्यूझीलंडमध्ये अमित ठाकरेंनी अनुभवला बंजी जम्पिंगचा थ्रील !
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी बंजी जम्पिंगचा थ्रील अनुभवला. त्यांनी या थ्रीलचा व्हिडीओ आपल्या ऑफिशियल फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.
न्यूझीलंडमधील जगप्रसिद्ध कावाराऊ ब्रिजवर अमित ठाकरेंनी बंजी जम्पिंगचा थ्रिल अनुभवला. ‘Testing Gravity.’ असं अमित ठाकरे यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे.
बंजी जम्पिंगचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केल्यानंतर तुफान व्हायरल झालं आहे. आतापर्यंत 13 हजारहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, तर व्हिडीओ शेअरिंगही शंभराच्या पटीने वाढत आहे.
पाहा व्हिडीओ -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement