एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार : अमित शाह

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर अमित शाह यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर अमित शाह यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. गोरेगावमधील नेस्को संकुलात अमित शाहांचा हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपच सरकार सत्तेत येणार आणि निवडणुकीनंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा अमित शाहांनी केली.

अमित शाहांनी आपल्या भाषणात, "कुछ भी हो, कुछ भी न हो, जीत हमारी पक्की है" असं बोलत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. राज्यातील विधानसभा निवडणूकही भाजपसाठी कलम 370 चा मुद्दा महत्त्वाचा असेल, असं दिसून येत आहे. कारण नाशिकमधील सभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कलम 370 चा मुद्दा लावून धरला होता. कलम 370 च्या मुद्द्यावरुन अमित शाहांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

तसेच पंडीत नेहरु यांच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा प्रलंबित असल्याचं अमित शाहांनी म्हटलं. तर काश्मीर काँग्रेससाठी राजकीय मुद्दा असू शकतो मात्र काश्मीरआमच्यासाठी कधीच राजकीय मुद्दा नव्हता, असं अमित शाहांनी सांगितलं.

अमित शाह यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे  

  • महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार : अमित शाह
  • कुछ भी हो, कुछ भी न हो, जीत हमारी पक्की है : अमित शाह
  • काश्मीरचा मुद्दा आमच्यासाठी कधीच राजकीय नव्हता : अमित शाह
  • आमच्या तीन पिढ्यांनी काश्मीरसाठी बलिदान दिलं : अमित शाह
  • काश्मीर काँग्रेससाठी राजकीय मुद्दा असू शकतो, आमच्यासाठी नाही : अमित शाह
  • 370 चा मुद्दा राजकीय असल्याचं राहुल गांधी म्हणतात, मात्र ते राजकारणात नवीन आहेत : अमित शाह
  • कलम 370 मुळे काश्मीरात दहशतवाद वाढला : अमित शाह
  • कलम 370 हटवल्याने काश्मिरींना न्याय मिळाला : अमित शाह
  • पंडीत नेहरु यांच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा प्रलंबित आहे : अमित शाह
  • 370 रद्द केल्याने काश्मीरमध्ये रक्तपात होईल, काँग्रेसने म्हटलं होतं. कलम 370 हटवल्यापासून काश्मिरात एकही गोळी चालवावी लागली नाही किंवा एकही मृत्यू झालेला नाही : अमित शाह
  • कलम 370 हटवायला शरद पवार यांचा विरोध आहे की पाठिंबा आहे ते त्यांनी स्पष्ट करावं : अमित शाह
  • महाराष्ट्रात कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरात 370 कलम हटवण्याचा मुद्दा घेऊन जावं : अमित शाह
  • काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष निर्लज्जपणे 370 कलम हटवण्याला विरोध करत आहे : अमित शाह

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget