एक्स्प्लोर

अंबरनाथमध्ये निकृष्ट फरसाण बनवणाऱ्या कंपनीत मनसेची तोडफोड

दरम्यान, या कंपनीला कुठलाही परवाना देण्यात आला नसल्याचा स्थानिकांचा आरोप असून कंपनी बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसीत निकृष्ट दर्जाचं दर्जाचं फरसाण तयार करणाऱ्या कंपनीत मनसेने आज तोडफोड केली. या कंपनीत अत्यंत घाणेरड्या वातावरणात खाद्यपदार्थ तयार करण्याचं काम सुरु होतं अंबरनाथमध्ये निकृष्ट फरसाण बनवणाऱ्या कंपनीत मनसेची तोडफोड अंबरनाथ एमआयडीसीतल्या जीआयपी धरण परिसरात एक शेड उभारुन तिथे फरसाण तयार केलं जात असल्याची बाब समोर आली होती. या शेडमध्ये उंदीर, मांजर, सरडे, माशा यांचा अक्षरशः सुळसुळाट होता. शिवाय निकृष्ट साहित्य, गलिच्छ वातावरण, काम करणाऱ्या कामगारांचं अस्वच्छ राहणीमान यामुळे लोकांच्या जीवाशी खेळ सुरु होता. अंबरनाथमध्ये निकृष्ट फरसाण बनवणाऱ्या कंपनीत मनसेची तोडफोड याबाबत स्थानिकांनी या कंपनीत जाऊन जाब विचारला असता मालकाने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे संतावलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी या कंपनीत जाऊन तोडफोड केली आणि सगळं साहित्य फेकून दिलं. दरम्यान, या कंपनीला कुठलाही परवाना देण्यात आला नसल्याचा स्थानिकांचा आरोप असून कंपनी बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget