एक्स्प्लोर

दादरमधील आंबेडकर भवन जमीनदोस्त, नव्या वादाला तोंड

मुंबईः मुंबईमधील सिद्धार्थ कॉलेजच्या पाठोपाठ दादरमधील आंबेडकर भवनही वादाच्या भोवऱ्यात आलं आहे. या भवनाची मालकी असलेला आंबेडकर ट्रस्ट आणि आंबेडकरांचे कुटुंबिय यांच्यामध्ये या जागेच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरुन वाद आहेत.   या इमारतीच्या पुनर्विकासासाठी आंबेडकर भवनाचे काल रात्री पाडकाम करण्यात आले, त्याला आंबेडकरांच्या कुटुंबियांनी जोरदार विरोध करत पाडकामाचा निषेध केला.   ट्रस्ट विरुद्ध आंबेडकर कुटुंब वाद? आंबेडकर भवनची इमारत रात्री पाडण्यात आली. या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडल्याचा दावा आंबेडकर भवन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला आहे. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांनी आंबेडकर भवनच्या पाडकामाला जोरदार विरोध केलाय. आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी दादरमध्ये परिसराला भेट देऊन घटनेचा निषेध केला आहे.   त्यामुळे ट्रस्ट विरुद्ध आंबेडकर परिवार असा वाद पुन्हा रंगण्याची चिन्हं आहेत. सध्या राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड या ट्रस्टचे अध्यक्ष  आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Gunaratna Sadavarte : जरांगेंचा शो फेल, एकनाथ शिंदे-उदय सामंत यांचा शो जनतेने नाकारला; अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
जरांगेंचा शो फेल, एकनाथ शिंदे-उदय सामंत यांचा शो जनतेने नाकारला; अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात एमी फाऊंडेशनची हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार
Manoj Jarange Patil Hindustani Bhau Controversy: 'दहा वेळा उपोषण झालंय, बाथरुममध्ये जाऊन खातो हा... तंबाखू खातो, सलाईन चढतंय'; 'हिंदुस्थानी भाऊ' मनोज जरांगेंबाबत नको नको ते बोलला
'दहा वेळा उपोषण झालंय, बाथरुममध्ये जाऊन खातो हा... तंबाखू खातो, सलाईन चढतंय'; 'हिंदुस्थानी भाऊ' मनोज जरांगेंबाबत नको नको ते बोलला

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
Rahul Gandhi : पीएम मोदी UPI Tax मागं घ्या, इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींची मागणी, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी शरणागती स्वीकारल्याचं टीकास्त्र
पीएम मोदी UPI Tax मागं घ्या,राहुल गांधींची इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत मागणी
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
Vasai News: पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात एमी फाऊंडेशनची हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार
Sanjeev Sonawane Latur Crime: संजीव सोनवणेंच्या पत्रातील वाक्याने गूढ वाढवलं, पण पोलिसांना वेगळाच संशय, खात्री पटवण्यासाठी तज्ज्ञांची मदत
संजीव सोनवणेंच्या पत्रातील वाक्याने गूढ वाढवलं, पण पोलिसांना वेगळाच संशय, खात्री पटवण्यासाठी तज्ज्ञांची मदत
Embed widget