एक्स्प्लोर

अंबरनाथमध्ये शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर हल्ला

प्रभाग 37 मध्ये रस्ता रुंदीकरण होणार असून त्यात अनेक दुकानं तुटणार आहेत. त्यातूनच हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

अंबरनाथ : शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी अंबरनाथमध्ये घडली. प्रभाग 37 च्या नगरसेविका रेश्मा काळे यांचे पती अजित (छोटू) काळे यांच्यावर हा हल्ला झाला. यात काळे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रभाग 37 मध्ये रस्ता रुंदीकरण होणार असून त्यात अनेक दुकानं तुटणार आहेत. त्यातूनच हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी छोटू काळे यांचा कार्यकर्ता तेजा यादवला मोतीराम पार्क भागात मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याने छोटू काळे यांनी तिथे जाऊन विचारपूस केली. याचवेळी तिथे आलेल्या विनोद माने आणि प्रवीण (शिलू) माने यांनी छोटू काळे यांना धक्काबुक्की करत त्यांच्या डोक्यात रॉडने मारहाण केली. यात काळे जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल  केला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
500 कोटींच्या बॉम्बवरुन भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांना इशारा, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा काय संबंध?
500 कोटींच्या बॉम्बवरुन भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांना इशारा, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा काय संबंध?
जरांगे पाटील सुपारीबाज, पवार साहेबांनी काय दिलं? गर्दी दाखवा, कंत्राट मिळवा हाच धंदा, अजय बारस्करांचा हल्लाबोल 
जरांगे पाटील सुपारीबाज, पवार साहेबांनी काय दिलं? गर्दी दाखवा, कंत्राट मिळवा हाच धंदा, अजय बारस्करांचा हल्लाबोल 

व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा

Embed widget