एक्स्प्लोर

युती केल्याशिवाय भाजप-शिवसेनेला गत्यंतर नाही: अजित पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला. भाजपमधील अनिल भोसले यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी एबीपी माझाला खास मुलाखत दिली. 'शिवसेना आणि भाजप सत्तेसाठी हपापलेले' भाजपला आता वाटत आहे की, आपण दोन नंबरवर राहू. त्यामुळे आता युतीसाठी हालचाली वाढल्या आहेत. जर शिवसेना नंबर एक राहणार असेल तर युती करावीच लागेल अशी भाजपची भूमिका आहे. भाजप नेहमी सर्व्हे करतं त्यात त्यांना दुसरा नंबर दिसू लागला आहे. म्हणून आता सर्व आरोप बाजूला ठेवले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण-कोणाचे दात मोजत होतं, कोण दातात हात घालत होतं? त्यामुळे दोघंही सत्तेसाठी हपापलेले आहेत. त्यामुळे युती केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. 'मुंबईत पहिल्या नंबरवर येण्यासाठी भाजपची धडपड' मुंबईकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. मुंबई पालिकेनंतर उत्तर प्रदेशात निवडणूक आहेत. त्यामुळे जर भाजप मुंबईत क्रमांक एकवर राहिला नाही तर उत्तरप्रदेशमध्ये वेगळं चित्रं दिसेल. असे वरून आदेश आले आहेत. 'भाजप जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारत आहे' अनेक गुंडांना भाजपने प्रवेश दिला, मग माध्यमांनी आवाज उचल्यावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न सुरु झाला. जुन्या कार्यकर्त्यांना भाजप बाजूला करत आहे. भाजपच्या अनिल भोसलेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश अनेक वर्ष भाजपमध्ये काम करत असणाऱ्या अनिल भोसले यांचा आज पक्ष प्रवेश झाला, एका हाडाचा कार्यकर्ता म्हणून अनिल दादांची ओळख आहे. भाजपच्या कामाची पद्धत पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.  भाजपच्या स्थापनेपासून ज्यांनी कार्यकर्ते वाढवले, त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला. त्यांनी दोन वेळा भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवली आहे.  मी देखील त्यांना विचारलं की, तुम्ही आमच्या पक्षात का? काही जण नाराज होतात तर काही जण निराश होतात. त्यांची निराशा झाली. भाजपच्या घोषणाबाजीचे हे परिणाम आहेत. कृती काही नाही म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री महोदय, जेन झीनं स्क्रीनवर नसायला पाहिजे आणि मैदानांवर असावं पण तुम्ही मैदानं ठेवताय कुठे? : आदित्य ठाकरे
मुंबई गेल्या चार वर्षात बदलली, 17 मैदानांचं आरक्षण बदललं, मैदानं वाचवण्यासाठी एकत्र यावं लागेल : आदित्य ठाकरे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
Embed widget