एक्स्प्लोर

कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा आग, परिसरात धुराचं साम्राज्य

आगीची माहिती मिळताच केडीएमसीच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र रात्री उशिरापर्यंत ही आग पूर्ण विझली नसल्यानं कुलिंग ऑपरेशन सुरू होतं.

कल्याण : कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला आज पुन्हा एकदा मोठी आग लागली. या आगीमुळे डम्पिंगच्या परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं.   दुपारच्या सुमारास आधारवाडी डम्पिंगला खाडीच्या बाजूने आग लागली. या आगीची माहिती मिळताच केडीएमसीच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र रात्री उशिरापर्यंत ही आग पूर्ण विझली नसल्यानं कुलिंग ऑपरेशन सुरू होतं. आधारवाडी डम्पिंगला आग लागण्याच्या घटना आजवर अनेकदा घडल्या आहेत. डम्पिंग ग्राउंडवर साचलेल्या कचऱ्यातून मिथेन गॅसची निर्मिती होत असून त्याला वाढत्या उष्णतेमुळे आग लागत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या आगीच्या घटनांमुळे आधारवाडी, उंबर्डे, खडकपाडा, लालचौकी, दुर्गाडी, कोनगाव या परिसरातल्या नागरिकांना धुराचा मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यामुळं यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. कल्याण शहरातल्या डम्पिंग ग्राऊंडला मार्च महिन्यात लागलेली आग बराच दिवस धुमसत होती.  धुराचे लोट संपूर्ण शहरात पसरल्यामुळे नागरिकांना श्वसनाचा, दम्याचा त्रास सुरु झाला होता. परदेशात कचऱ्यातून सोनं पिकवलं जातं. आपल्याकडे विल्हेवाट लावण्यासाठी आग लावली जाते. पण या कचऱ्यावर वेळीच प्रक्रिया केली. तर ना आग लागेल ना आरोग्य धोक्यात येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

आला रे आला... पुण्यातही मुसळधार, कोकणात पावसाची संततधार; साताऱ्यातही बसरला, बळीराजाला दिलासा
आला रे आला... पुण्यातही मुसळधार, कोकणात पावसाची संततधार; साताऱ्यातही बसरला, बळीराजाला दिलासा
ठाकरेंचा फुटलेला खासदार पहिल्यांदाच मीडियासमोर; नागेश पाटील आष्टीकरांनी सांगितलं शिवसेना सोडण्याचं राज'कारण'
ठाकरेंचा फुटलेला खासदार पहिल्यांदाच मीडियासमोर; नागेश पाटील आष्टीकरांनी सांगितलं शिवसेना सोडण्याचं राज'कारण'
Uddhav Thackeray and Rajool Patil: उद्धव ठाकरेंना भेटून मातोश्रीबाहेर पडताच संजय दिना पाटलांची लेक म्हणाली, 'आमच्या घरात वैयक्तिक निर्णयाची पद्धत, मी उद्धव साहेंबासोबत'
मातोश्रीबाहेर पडताच संजय दिना पाटलांची लेक म्हणाली, 'आमच्या घरात वैयक्तिक निर्णयाची पद्धत, मी उद्धव साहेंबासोबत'
Best Bus Strike: बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी हालचालींना वेग; कृती समितीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक; मुंबईकरांची चिंता मिटणार?
बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी हालचालींना वेग; कृती समितीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक; मुंबईकरांची चिंता मिटणार?

व्हिडीओ

Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शक्तीपीठ बोकांडी मारत आहेत, 56 टक्के दिल्याशिवाय बिल मिळेना, गृह खात्याचा कारभार बघितला; सतेज पाटील आणि जयंत पाटलांचा महायुती सरकावर थेट हल्लाबोल
शक्तीपीठ बोकांडी मारत आहेत, 56 टक्के दिल्याशिवाय बिल मिळेना, गृह खात्याचा कारभार बघितला; सतेज पाटील आणि जयंत पाटलांचा महायुती सरकावर थेट हल्लाबोल
अमेरिका-इराण चर्चेवर शंका! परस्परविरोधी दाव्यांमुळं खळबळ, होर्मुझची सामुद्रधुनी बंद की सुरु?
अमेरिका-इराण चर्चेवर शंका! परस्परविरोधी दाव्यांमुळं खळबळ, होर्मुझची सामुद्रधुनी बंद की सुरु?
EPFO :  पीएफ खात्यातून आपत्कालीन स्थितीत 100 टक्के की 75 टक्के रक्कम काढता येणार? नवा नियम नेमका काय?
पीएफ खात्यातून आपत्कालीन स्थितीत 100 टक्के की 75 टक्के रक्कम काढता येणार? नवा नियम नेमका काय?
UK PM Keir Starmer: इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप! दहा वर्षात पाचव्या पंतप्रधानांचा राजीनामा पडणार; स्वपक्षातील 100 हून अधिक खासदार विरोधात
इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप! दहा वर्षात पाचव्या पंतप्रधानांचा राजीनामा पडणार; स्वपक्षातील 100 हून अधिक खासदार विरोधात
Omraje Nimbalkar: Video: मी तीन दिवसांपूर्वी तुमच्यासाठी चांगला होतो, मग..; ओमराजे भावूक, एबीपी माझावर भरभरुन बोलले, राजकीय भूमिका काय?
Video: मी तीन दिवसांपूर्वी तुमच्यासाठी चांगला होतो, मग..; ओमराजे भावूक, एबीपी माझावर भरभरुन बोलले, राजकीय भूमिका काय?
Tata Capital : टाटा कॅपिटलच्या शेअरच्या किमतीत शुक्रवारी 6 टक्क्यांची वाढ, तेजीचं कारण काय? 22 जूनला काय घडणार?
टाटा कॅपिटलच्या शेअरच्या किमतीत शुक्रवारी 6 टक्क्यांची वाढ, तेजीचं कारण काय? 22 जूनला काय घडणार?
समाजवादाचा बुलंद आवाज हरपला; शिवाजीराव शिंदेंचे निधन, राज्यसभेची संधी धुडकावत किंगमेकरच्या भूमिकेत
समाजवादाचा बुलंद आवाज हरपला; शिवाजीराव शिंदेंचे निधन, राज्यसभेची संधी धुडकावत किंगमेकरच्या भूमिकेत
India ODI Squad vs England : टीम इंडियात मोठे फेरबदल; मागील मालिकेतील 6 धुरंधर खेळाडू बाहेर, बुमराहचं कमबॅक, पण विराटचं काय?
टीम इंडियात मोठे फेरबदल; मागील मालिकेतील 6 धुरंधर खेळाडू बाहेर, बुमराहचं कमबॅक, पण विराटचं काय?
Embed widget