एक्स्प्लोर

मुंबईत लवकरच ‘वीकेंड आर्ट गॅलरी’, आदित्य ठाकरेंची संकल्पना

मुंबई : मुंबईतील काळाघोडा परिसरात ‘वीकेंड आर्ट गॅलरी’ उभारण्यासाठी महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मांडलेला हा प्रस्ताव मुंबईच्या सांस्कृतिक विश्वासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी म्हणून आदित्य ठाकरेंनी स्वत: आयुक्तांची भेट घेतली होती. ‘वीकेंड आर्ट गॅलरी’ संकल्पना काय आहे? काळाघोडा परिसरात शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी खुले कलादालन भरवले जाणार आहे. यामध्ये चित्रकार, रांगोळी काढणारे कलाकार आणि अन्य कलाकार सहभागी होऊ शकतील. मुंबईच्या कला आणि सांस्कृतिक विश्वात ‘वीकेंड आर्ट गॅलरी’ला नक्कीच महत्त्व प्राप्त होणार आहे. मुंबईत लवकरच ‘वीकेंड आर्ट गॅलरी’, आदित्य ठाकरेंची संकल्पना आदित्य ठाकरेंचा पुढाकार ‘वीकेंड आर्ट गॅलरी’चा प्रस्ताव मंजूर व्हावा, यासाठी आदित्य ठाकरे यांनी स्वत: पुढाकारही घेतला आणि थेट मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली. संबंधीत वॉर्ड अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या प्रस्तावाला आता पालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळ लवकरच काळाघोडा परिसरात ‘वीकेंड आर्ट गॅलरी’ उभारली जाणार आहे. काळाघोडा परिसरातील वाहतुकीत करणार   ‘वीकेंड आर्ट गॅलरी’ शनिवार आणि रविवारी भरवलं जाणार असल्याने या दोन दिवशी काळाघोडा परिसरातील वाहतूक थांबवण्यात येणार आहे. फक्त पादचाऱ्यांसाठी रस्ते मोकळे केले जाणार असल्याचीही माहिती मिळते आहे. या प्रस्तावाला पोलिस, ट्रॅफिक यांची मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे. देशविदेशात जशा रस्त्यावर कलाकृती सादर केल्या जातात. त्याच धर्तीवर ‘वीकेंड आर्ट गॅलरी’चा प्रस्ताव आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाईट लाईफचाही प्रस्ताव मांडला होता.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
Food Safety Diwali Guidelines : सणासुदीत मिठाई खरेदी करताना काय करावं? दूध, खवा चॉकलेट पदार्थांची भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंनी दिला ग्राहकांना कानमंत्र
सणासुदीत मिठाई खरेदी करताना काय करावं? दूध, खवा चॉकलेट पदार्थांची भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंनी दिला ग्राहकांना कानमंत्र
MPSC Exam: MPSC परीक्षा घेत असलेल्या 'गट-क'च्या पदसंख्येत वाढ करा; भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या समितीची शिफारस
MPSC परीक्षा घेत असलेल्या 'गट-क'च्या पदसंख्येत वाढ करा; भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या समितीची शिफारस
Sharad Pawar Health Update: शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
Embed widget