एक्स्प्लोर
'त्या' कंत्राटदाराच्या उड्डाणपुलाचं भूमिपूजन, आदित्य ठाकरेंची दांडी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या काळ्या यादीतील कंत्राटदाराकडे असलेल्या उड्डाणपुलाच्या भूमीपुजनाला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी दांडी मारली आहे. अंधेरीत शुक्रवारी या फ्लायओव्हरचं भूमीपूजन होणार होतं.
जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्सकडे अंधेरी पूर्वमध्ये उड्डाणपुलाचं कंत्राट आहे. ना. सी. फडके मार्ग ते गोखले ब्रीज जोडणारा उड्डाणपूल बांधला जाणार आहे.
या उड्डाणपुलाच्या भूमीपुजन आदित्य ठाकरेंच्या हस्ते होणार होतं. मात्र ऐनवेळी आदित्य ठाकरेंनी कार्यक्रमाला दांडी मारली. काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांच्या कार्यक्रमाला येणं आदित्य ठाकरेंनी टाळल्याने याची चर्चा जोरदार रंगली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement