एक्स्प्लोर

आदर्श प्रकरण : राज्यपालांविरोधातील याचिकेवरील सुनावणी स्थगित

मुंबई : मुंबईतील आदर्श घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस खासदार अशोक चव्हाणांच्या चौकशीचे आदेश देण्याऱ्या राज्यपालांविरोधात दाखल याचिकेवरील सुनावणी 13 जुलैपर्यंत तहकूब झाली आहे. आदर्श प्रकरणी राज्यपालांविरोधात दाखल खटल्याला जोरदार विरोध करत, सीबीआयने गेल्या सुनावणीच्या वेळी अशोक चव्हाणांना बॅकफूटवर धाडलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनुसार हे शक्य नसल्याचा सीबीआयचा दावा आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांना त्यानुसार तयारी करण्यासाठी वेळ देत हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 3 जुलैपर्यंत तहकूब केली होती. मात्र सोमवारी कोर्टाची वेळ संपल्याने ही सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान दोन दिवसांनी सत्र न्यायालयात याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्याची स्थगितीही कायम राहणार आहे. आदर्श प्रकरणात अचानक अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी का दिली? असा सवाल मुंबई उच्च न्यायलयाने राज्य सरकारला विचारला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांनी दिलेल्या परवानगीच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्याचबरोबर आदर्श खटल्यातून त्यांच नाव आरोपींच्या यादीतून वगळण्यात यावं अशी मागणीही याचिकेत केली आहे. अशोक चव्हाणांचा दावा आहे की, राजकीय वैमनस्यातून त्यांचं नाव या संपूर्ण प्रकरणात गोवण्यात आलं आहे. आधी राज्यपालांनी त्यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी नाकारली होती. मात्र अचानक राज्यपालांनी ती परवानगी देऊ केली. अशी काय परिस्थिती अचानक निर्माण झाली होती? असा सवाल अशोक चव्हाणांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, महानगर गॅसकडून CNG दरात वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू
मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, महानगर गॅसकडून CNG दरात वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
MNS Organized Chhath Puja: मुंबईत चक्क मनसेकडून छठपूजेचं आयोजन; चर्चांना उधाण, कोणत्या नगरसेवकाने ठेवला कार्यक्रम?
मुंबईत चक्क मनसेकडून छठपूजेचं आयोजन; चर्चांना उधाण, कोणत्या नगरसेवकाने ठेवला कार्यक्रम?
Supriya Sule On NCP Merger: सुनेत्रा पवारांनी सांगितलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको; आता सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाचा विषय संपवून टाकला!
सुनेत्रा पवारांनी सांगितलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको; आता सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाचा विषय संपवून टाकला!

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
NCP Merger : सुप्रिया सुळेंकडून विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट, आता खासदार निलेश लंके म्हणाले, आमचा नेता जो निर्णय घेईल...
आमचा नेता खंबीर, ते जो निर्णय घेतील आम्ही त्यासोबत आहोत, खासदार निलेश लंके म्हणाले...
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
Embed widget