एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/05/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/05/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/05/2018
1. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर, नाशिक-येवल्यातील समर्थकांमध्ये जल्लोष, बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दोन वर्षांपासून भुजबळ तुरुंगात https://goo.gl/7WCiTz पीएमएलए कायद्याचे कलम 45(1) रद्द झाल्याचा भुजबळांना फायदा https://goo.gl/eci2H4
2. अण्णाभाऊ साठे महामंडळ कार्यालयातून फाईल्स पळवल्याचं प्रकरण, राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदमांच्या भावाने चोरी केल्याचे उघड, महाव्यवस्थापक दत्तात्रय झोंबाडे निलंबित https://goo.gl/NpuHpt
3. बीड जिल्हा परिषदेचे सहा सदस्य अपात्र, आगामी विधान परिषद निवडणुकीत अपात्र सदस्यांना मतदान करता येणार नाही, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांना धक्का https://goo.gl/iJyexF
4. आजच्या जमान्यात कुणीच महात्मा गांधी राहिला नाही, न्यायाधीश असो वा कुणीही, सरकारी योजनांतून एकापेक्षा जास्त घरं का? सरकारी घरं लाटणाऱ्यांवर हायकोर्टाचे ताशेरे https://goo.gl/B5p2tj
5. लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या, साताऱ्यातील 28 वर्षीय नितीन शेंडगेचं टोकाचं पाऊल https://goo.gl/FuwT6C
6. सुयोग्य वर हवाय, जातीची अट नाही; केरळमधील 28 वर्षीय तरुणीची फेसबुक पोस्ट व्हायरल! https://goo.gl/pvzcRs
7. पवना धरणातून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पाणी देणं बेकायदेशीर, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, पुण्यातील आयपीएल सामन्यांना यापुढे पाणी मिळणार नाही http://abpmajha.abplive.in/
8. पुणे विमानतळावर सोनं तस्करी करणाऱ्या महिलेचं बिंग फुटलं, तीन किलो सोन्यासह महिला जेरबंद, सीमा शुल्क विभागाची कारवाई https://goo.gl/ZCJzrp
9. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या पुण्यातील आंबा महोत्सवात आग, सर्व 60 स्टॉल्स जळून खाक, दोन-अडीच तासानंतर आग आटोक्यात https://goo.gl/gTpZFi
10. खबऱ्यांनीच नागपूर पोलिसांना गंडवलं, अडीच कोटींवर डल्ला, नागपुरातील हवाला प्रकरणाला नवं वळण https://goo.gl/sHma6c
11. अॅट्रॉसिटीच्या निर्णयाला स्थगिती नाही, सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारची मागणी फेटाळली, अॅट्रॉसिटीअंतर्गत तक्रार झाल्यास चौकशीनंतरच अटकेचा 20 मार्चचा निर्णय कायम https://goo.gl/FN4r9x
12. हिमाचल प्रदेशात अतिक्रमण पाडणाऱ्या महिला अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करणारा मारेकरी सापडला, लोकेशन ट्रेस करुन आरोपीला दोन दिवसांत बेड्या https://goo.gl/Te8hr9
13. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं दीर्घ आजाराने निधन, वयाच्या 72 व्या वर्षी कोल्हटकरांचा पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास https://goo.gl/AVdafm
14. यंदा साहित्याचा नोबेल दिला जाणार नाही, लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर स्विडीश अकॅडेमीचा निर्णय, 2019 च्या विजेत्यांसोबतच 2018 च्या विजेत्यांची घोषणा होणार https://goo.gl/LGAKPH
15. ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड तात्काळ बदला, ट्विटरकडून युजर्सना आवाहन, स्टोअर्ड पासवर्डच्या इंटर्नल लॉगमध्ये बग आढळला https://goo.gl/VGF9CG
REVIEW : सायकल - माणुसकी अधोरेखित करणारी रपेट https://goo.gl/E7KQjv
BLOG : आमच्या छकुलीच्या लग्नाला यायचं हं..!!, लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग https://goo.gl/owxM2o
माझा विशेष : भुजबळांची सुटका भाजपला धक्का? पाहा विशेष चर्चा रात्री 9.15 वाजता फक्त एबीपी माझावर
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement