एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/06/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/06/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/06/2018 1. भंडाऱ्यातील तीन वर्षांपूर्वीच्या प्रिती बारिया हत्या प्रकरणी दोषी आमीर शेख आणि सचिन राऊत यांना फाशी, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल https://goo.gl/kWsENq 2. गँगरेपने मध्य प्रदेश हादरलं, आरोपींच्या फाशीसाठी नागरिक रस्त्यावर, तर आरोपींच्या मृतदेहांना कब्रस्तानमध्ये जागा न देण्याची मुस्लिम समाजाची घोषणा https://goo.gl/cLj2Kk 3. आई-पत्नीवर चाकू हल्ला करुन तरुणाचे स्वतःवरही वार, पत्नीचा मृत्यू, आई गंभीर, साताऱ्यातील वराडे गावातील घटना https://goo.gl/b5Efx7 4. पुणे, ठाणे, नागपूर, उल्हासनगर, मनसेचं थिएटरमधील लुटीविरोधात खळ्ळ खटॅक, मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या दराविरोधात हिंसक आंदोलन https://goo.gl/rpjThz 5. खरीप हंगामात पिकांना दीडपट हमीभाव, पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना हमी, FRP लवकरच जाहीर करणार! https://goo.gl/n3VZLh 6. मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हातात नाही, मागास आयोगाच्या अहवालावर सगळं अवलंबून, चंद्रकांत पाटील यांची माहिती, मेडिकल-इंजिनिअरिंगची अर्धी फी सरकार भरणार https://goo.gl/YD5ssE 7. काँग्रेसमध्ये संघटनात्मक मोठे बदल होण्याची शक्यता, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेंच्या नेतृत्वात दिल्लीत खलबतं https://abpmajha.abplive.in/ 8. रावसाहेब दानवेंचा प्रचार शाळेपर्यंत, वह्यांवर राजकीय जाहिराती, तर कव्हर घालून वह्या वापरु, विद्यार्थी शेरास सव्वाशेर https://goo.gl/D1wLSi 9. 1985च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सुबोध जयस्वाल मुंबईचे नवे पोलिस आयुक्त, तर दत्ता पडसलगीकर यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी वर्णी https://goo.gl/TLX4Ku 10. मुंबईतील कुर्ला स्टेशनवर मोबाईल चोर तरुणीचा थरारक पाठलाग, जीव धोक्यात घालून जवानांकडून आरोपी जेरबंद https://goo.gl/ff33F4 11. दुसऱ्या पत्नीच्या वर्तनामुळे आलेल्या तणावातून भय्यू महाराज यांची आत्महत्या, पोलिसांना मिळालेल्या दहा पानी निनावी पत्रात उल्लेख https://goo.gl/yQkcif 12. हैदराबादमध्ये मला हरवून दाखवा, MIM च्या असदुद्दीन ओवेसींचं मोदी-शाहांना आव्हान, काँग्रेस-भाजप मिळूनही मला हरवू शकणार नाही, ओवेसींचा दावा https://goo.gl/Lfn5ng 13. उत्तर भारतात पावसाचा कहर, काश्मीरमध्ये झेलम, तर हिमाचलमध्ये रावी नदीला पूर, अनेक गावांशी संपर्क तुटला https://goo.gl/4yzAEQ 14. रणबीर कपूरच्या 'संजू'ची 'रेस 3'ला धोबीपछाड, 2018 मध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, 34.75 कोटी रुपयांचा गल्ला https://goo.gl/zpjhBh 15. फिफा विश्वचषकातील बाद फेरीला आजपासून सुरुवात, साडेसात वाजता फ्रान्स-अर्जेंटिना आणि साडेअकरा वाजता उरुग्वे-पोर्तुगाल सामन्यांचं आकर्षण https://goo.gl/drKo9z माझा स्पेशल : आधार पॅन कार्ड सोबत लिंक करण्याच्या मुदतीचा आज शेवटचा दिवस, आधार-पॅन लिंक करण्यासाठी सोप्या टिप्स https://goo.gl/8kUdhw माझा विशेष : मल्टिप्लेक्समधील तोडफोडीची जबाबदारी कोणाची, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता BLOG : लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग 'वटपौर्णिमेनंतरचा दुसरा दिवस' https://goo.gl/KUq1nF स्पेशल रिपोर्ट : विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर अनुभव देणारी शाळा, पिंपरीच्या छत्रपती शिवाजीराजे शाळेचा अनोखा प्रयोग एबीपी माझावर एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive    एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -  www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट

व्हिडीओ

Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत
Rohit Pawar - Ajit Pawar - Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Embed widget