एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
व्हॉट्सअप बुलेटीन 30/08/2017 मुंबई पाऊस अपडेट (10.15.AM)
![व्हॉट्सअप बुलेटीन 30/08/2017 मुंबई पाऊस अपडेट (10.15.AM) Abp Majha Whatsapp Bulletin 30082017 10 15am व्हॉट्सअप बुलेटीन 30/08/2017 मुंबई पाऊस अपडेट (10.15.AM)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/18184714/Whatsapp_Bulletin-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/08/2017 मुंबई पाऊस अपडेट (10.15.AM)*
- मुंबईत पावसाची रिपरिप सुरुच, मात्र कालच्या तुलनेत जोर कमी, तीनही रेल्वे मार्ग हळूहळू सुरु, मुंबईकरांनी बाहेर पडणं टाळल्याने स्टेशनवर मोठी गर्दी नाही https://gl/kqWXK7
- सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी – पनवेल लोकल रवाना, मात्र वाहतूक उशिरा, परळ-एल्फिन्स्टन स्टेशनदरम्यान अजूनही ट्रॅकवर पाणी https://gl/kqWXK7
- सायन-दादर दरम्यान वाहतूक कोंडी, अनेक चालक ट्रॅफिक जॅममुळे गाड्या पुलावरच सोडून पायी रवाना, टोईंग व्हॅनच्या मदतीने गाड्या हटवण्याचं काम सुरु https://gl/kqWXK7
- तुमच्या कारमधील इंधन संपलं असेल, कार अडकली असेल, तर मुंबई पोलिसांशी 100/ 8454999999 संपर्क साधा, मोफत टोईंग सुविधा सुरु https://gl/kqWXK7
- मुंबई विमानतळावरील परिस्थिती पूर्ववत, उड्डाणं सुरु, मात्र 15 ते 20 मिनिटे उशिरा https://gl/kqWXK7
- मान्सूनचे ढग उत्तरेकडे सरकले, मुंबईत येत्या काही तासात पावसाचा जोर ओसरणार, हवामान तज्ज्ञ केएस होसाळीकर यांच्या माहितीने दिलासा https://gl/kqWXK7
- मुंबईतील डब्बेवाल्यांची सेवा आज बंद, डब्बेवाले रात्रभर विविध स्टेशनवर अडकल्याने डब्बे पोहचू शकणार नाहीत https://gl/kqWXK7
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)