एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/07/2018 1.    पृथ्वीराज चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, नवी मुंबईतील सिडकोची 1767 कोटींची जमीन अवघ्या 3 कोटीत बिल्डरला दिल्याचा दावा, आमदार प्रसाद लाडही आरोपीच्या पिंजऱ्यात https://goo.gl/Uajjhz 2.    नितीन गडकरींविरोधात शड्डू ठोकण्याची नाना पटोलेंची तयारी, पक्षाने आदेश दिला तर नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार https://goo.gl/dgWuj3 3.    धुळ्यातील आरोपींना कठोर शिक्षा देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, नातेवाईकांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा, नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारले https://goo.gl/WRDtYV 4.    मुलं पळवणारी टोळी समजून मालेगावातही चार जणांना मारहाण, अकबर हॉस्पिटलच्या परिसरातील घटना, शहरात तणावाचं वातावरण https://goo.gl/gMyCqd 5.    मल्टीप्लेक्समधील मारहाणीविरोधात पोलिसांत जा, मनसेच्या आंदोलनाविरोधात थिएटर मालकांना दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार https://goo.gl/eVMoaZ 6.    नाशिकमधील सप्तश्रुंगी गडावर देशातील पहिली फ्युनिक्यूलर ट्रॉली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांच्या हस्ते लोकार्पण, भाविकांचा मंदिरापर्यंतचा प्रवास सुलभ होणार https://goo.gl/s4Z32W 7.    शेतकऱ्यांच्या हितासाठी दुष्काळाबाबतची नवी नियमावली जाहीर, पेरणीच्या सरासरी तुलनेत 15 टक्के घट झाल्यास तातडीने दुष्काळ जाहीर करणार https://goo.gl/VEkCwQ 8.    मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लॅस्टिकबंदीचे नियम धाब्यावर, कल्याणमधील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात पाण्यासाठी प्लॅस्टिकचे ग्लास https://goo.gl/xxVYt1 9.    एक दिवस शेतकऱ्यांसोबत, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह अख्खं जिल्हा प्रशासन दिवसभर बांधावर https://goo.gl/WZiokJ 10.    पुण्यात पीएमपीएमएलची बस पुलावरुन ओढ्यात कोसळली, वारजे-कात्रज बाह्यवळण रस्त्यावरची घटना, 10 प्रवासी गंभीर जखमी https://goo.gl/p98WSA 11.    मुंबईमधील काळाचौकीत जमीन खचून घरात 20 फुटांचा खड्डा, आठवड्याभरातील दुसरी दुर्घटना https://goo.gl/AFKLjq 12.    दिल्लीतील एकाच घरात 11 मृतदेह आढळल्याचं प्रकरण, मोक्षप्राप्तीसाठी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय, संशयित जनेगदी बाबाचा शोध सुरु https://goo.gl/KKxykS 13.    'द वॉल'चा आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश, राहुल द्रविड हा सन्मान मिळवणारा पाचवा भारतीय खेळाडू https://goo.gl/cqCgg9 14.    गायक अंकित तिवारीच्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप, माजी क्रिकेटर विनोद कांबळी आणि पत्नीविरोधात तक्रार, तर आरके तिवारींनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा अँड्रियाचा दावा https://goo.gl/4iY4xi 15.    'संजू' सिनेमातून देशद्रोही आणि व्यसनाधीन तरुणाचं आयुष्य ग्लोरिफाय, 'संजू'ची दुसरी बाजूही दाखवायला हवी, अभिनेते योगेश सोमण यांची जोरदार टीका https://goo.gl/9LJJvs 'संजू'ने इतिहास रचला, रविवारी 'बाहुबली 2' चाही विक्रम मोडला https://goo.gl/t374Gr VIDEO : ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णींची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://goo.gl/spnciT VIDEO : बिहारमधल्या 'किसान चाचीची गोष्ट' BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ‘रेड लाईट डायरीज’ सीरिजमधील नवा ब्लॉग - 'मुजऱ्याच्या पाऊलखुणा' https://goo.gl/bb2uSK माझा विशेष : नागपूरची बोकड निर्यातबंदी : जैन समाजाच्या आग्रहासाठी इतरांच्या पोटावर पाय का? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive    एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Embed widget