एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 29/06/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 29/06/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 29/06/2018 1.    मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आयोगानं कामाची गती वाढवावी, मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं, पुढील सुनावणीत आतापर्यंतच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश https://goo.gl/6LwHe6 2.    मराठा आरक्षणासाठी तुळजापुरातून आंदोलनाचं दुसरं पर्व सुरु, भवानी रोडवरील महाद्वारासमोर जागरण गोंधळ https://goo.gl/jyL4FY 3.    जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाच्या कुटुंबाला पेटवलं, सोलापूरमधील बार्शीतील धक्कादायक घटना, दोन वर्षांच्या बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू https://goo.gl/HdYq5g 4.    अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पोलीस अधिकारी अभय कुरुंदकुरचं प्रमोशन, कुरुंदकर सध्या तुरुंगात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर https://goo.gl/UfUaN2 5.    रुग्णालाच करायला लावली वॉर्डची सफाई, नागपूर मेडिकल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल, दोषींवर अद्याप कारवाई नाही https://goo.gl/zoxBxE 6.    घाटकोपर विमान दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती, तर यूवाय कंपनीकडून साधी विचारपूसही नाही, मरिया झुबेरीच्या कुटुंबियांचा आरोप https://goo.gl/m2kdaf 7.    लोकांच्या दृष्टीने योग्य ते निर्णय घेता येत नसतील, तर तसं सांगा,  तुमचे अधिकार काढून घेऊ, घाटकोपर विमान दुर्घटनेवरुन हायकोर्टाने एएआयला फटकारलं https://goo.gl/GUVFxA+ 8.    पाच रुपयांचं पॉपकॉर्न 250 रुपयांना का? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांची थिएटर मॅनेजरला मारहाण, 10 ते 15 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल https://goo.gl/rA7gjg 9.    नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीत सहभागी, पालखी सोहळ्यावरुन सुरु झालेल्या वादावर पडदा https://goo.gl/6ed7Go 10.    संत तुकारामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यातील भामचंद्र डोंगराला सुरुंग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकऱ्यांनी भजन करत आंदोलन http://abpmajha.abplive.in/ 11.    बीडमधील जलयुक्तच्या कामात गैरव्यवहार करुन फसवणूक, अडीच कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी 138 ठेकेदारांवर गुन्हा दाखल https://goo.gl/pb4JtJ 12.    नाणारचा प्रकल्प हे जहर, तो लादणे म्हणजे आणीबाणी, ‘सामना’तून टीकास्त्र, तर नाणारच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेला कोणताही निरोप नाही, संजय राऊत यांची माहिती https://goo.gl/5rjEBr 13.    मुंबईत नववीतल्या विद्यार्थिनीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या, कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेजमधील घटना, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट https://goo.gl/C4fTRW 14.    पहिल्या 'भारतीय व्हीलचेअर प्रीमियर लीग'मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची बाजी, अंतिम फेरीत गुजरातच्या संघाचा पराभव, देशातील 100 दिव्यांग क्रिकेटपटू स्पर्धेत सहभागी https://goo.gl/xQvMu5 15.    महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचा कार्डिअॅक अरेस्टने मृत्यू झाल्याची अफवा, मात्र आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे मॅराडोना यांची माहिती, मृत्यूची अफवा पसरवणाऱ्याची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर https://goo.gl/iSZmdT माझा विशेष : स्विस बँकेमध्ये वाढलेला काळा पैसा पंतप्रधान मोदींच्या धोरणाचं अपयश? पाहा विशेष चर्चा 9 वाजता फक्त एबीपी माझावर Movie Review : संजू : आयुष्यभराचा धडा https://goo.gl/BNnvg8 Exclusive Video : मामी आणि जयडी यांनी 'लागिरं झालं जी' मालिका का सोडली? https://goo.gl/enfmXx एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive    एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -  www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरणPravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहितीKareena Kapoor Khan Appeal :आम्हाला आमची स्पेस द्या, हल्ल्यानंतर करिना कपूरची पहिली प्रतिक्रिया काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 17 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
IPO Update : सलग सहा आयपीओंमधून दमदार कमाई, स्टॅलिऑन इंडियाच्या IPO साठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP कितीवर?
आयपीओमधून कमाईचा राजमार्ग, 6 IPO मधून चांगला परतावा, स्टॅलिऑन इंडियाचा रिटेल गुंतवणूकदारांचा कोटा पूर्ण
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
Embed widget