एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/05/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/05/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/05/2018 1.    ऑडिओ क्लिप माझीच, पण शिवसेनेकडून छेडछाड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार, मुख्यमंत्र्यांकडून नवी ऑडिओ क्लिप जारी https://goo.gl/DhmjPS 2.    मित्रा जनाची नाही, मनाची तरी ठेव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शिवसेना नेते आदेश बांदेकरांवर टीकास्त्र, ऑडिओ क्लिप प्रकरण तापलं https://goo.gl/LrRzFn 3.    पालघर पोटनिवडणुकीत पैशांचा पाऊस, उद्धव ठाकरेंचा आरोप, पैसे वाटताना भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेनं रंगेहात पकडले, कार्यकर्त्यांवर गुन्हा https://goo.gl/NNW7Li 4.    सलग तेराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महाग, पेट्रोल प्रतिलिटर 13 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 16 पैशांनी महागलं https://goo.gl/Fj3vCS 5.    2019 साली पुन्हा नरेंद्र मोदींना बहुमत मिळेल, भाजपाध्यक्ष आमित शाहांना विश्वास, तर काँग्रेसकडून ‘चार साल बेहाल’चा नारा https://goo.gl/zsHaXp 6.    सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी, गाझियाबादची मेघना श्रीवास्तव देशात पहिली, मेघनाला 500 पैकी 499 गुण https://goo.gl/pca8c7 7.    दहावी-बारावीच्या निकालाबाबत व्हॉट्सअॅपवर अफवा, मात्र निकालाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर करु, बोर्डाची माहिती https://goo.gl/mworYT 8.    दाढी-मिशी येणार, नावही बदलणार, बीडमधील पोलिस शिपाई ललिता साळवेची ललित कुमार बनण्याची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी https://goo.gl/nCgQfQ 9.    उंदीर, मांजर, सरडे, माशांचा वावर, अंबरनाथमध्ये निकृष्ट फरसाण बनवणाऱ्या कंपनीत मनसेची तोडफोड https://goo.gl/En1YKv 10.    पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजला आता विद्यापीठाचा दर्जा, 55 कोटींचं अनुदान मिळणार, झेव्हिअर्स आणि मिठीबाई वेटिंग लिस्टवर https://goo.gl/UUdCjw 11.    पुणे जिल्ह्यातील 76 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान, सरपंचपदासाठी 226, तर सदस्यपदासाठी 1160 उमेदवार रिंगणात https://goo.gl/TVauH7 12.    पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास आता क्राईम ब्रान्चकडे, कुख्यात गुंड श्वेत्या आरोपी असल्याने कारवाईस पोलिसांची टाळाटाळ, नातेवाईकांचा आरोप https://goo.gl/QXsMDe 13.    मध्य आणि हार्बर मार्गावर शेवटची लोकल आज लवकर सुटणार, कुर्ला आणि सायन स्थानकांदरम्यानचा पादचारी पूल तोडण्यासाठी मेगाब्लॉक https://goo.gl/9LP9dS 14.    रायगडमधील अलिबाग इथल्या नागाव समुद्रकिनारी तीन जण बुडाले, शुक्रवारी रात्रीची घटना, शोधकार्य सुरु, बुडालेली तीन मुलं नवी मुंबईतील कोपरखैराणेचे रहिवासी http://abpmajha.abplive.in/ 15.    आयपीएल गाजवणाऱ्या फिरकीपटू रशीद खानने भारताकडून खेळावं, सोशल मीडियावरुन मागणी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि अफागाणिस्तानच्या अध्यक्षांकडूनही दखल https://goo.gl/WhjXJs माझा कट्टा : अभिनेता आमिर खानशी मनमोकळ्या गप्पा, पाहा माझा कट्टा रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive    @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Embed widget