एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 25/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 25/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 25/07/2018 1.    सकल मराठा क्रांती मोर्चाकडून दुपारी तीन वाजता ‘मुंबई बंद’ स्थगित, संयोजकांचं शांततेचं आवाहन, सरकारमुळे आंदोलकांच्या हातात दगड-काठ्या, समन्वयकांचा आरोप https://goo.gl/DXhV84 2.    मुंबईतला बंद स्थगित केल्यानंतरही ठाणे आणि नवी मुंबईत आंदोलक आक्रमक, 6 तासानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सुरु, तर 3 तासानंतर ट्रान्स हार्बर सुरळीत, ठाण्यात 20 समाजकंटक पोलिसांच्या ताब्यात https://goo.gl/B5QQw9 3.    बंद दरम्यान नवी मुंबईतील कळंबोलीत पोलिसांच्या गाड्या पेटवल्या, तर साताऱ्यात पोलिसांवर दगडफेक, पोलीस अधीक्षक संदीप पाटील जखमी https://goo.gl/77pz3t 4.    सकल मराठा समाजाशी सरकार चर्चेस तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन, मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार, तर कोंडी फोडण्यासाठी नारायण राणे आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार https://goo.gl/RWHbkD 5.    नवी मुंबईतील आंदोलनात अनोळखी चेहरे घुसले, बैठकीत उपस्थित वेगळेच होते, माथाडी नेते आमदार नरेंद्र पाटील यांचा संशय https://goo.gl/iQU1g9 6.    मराठा आंदोलनात सरकारचा वेळकाढूपणा, काँग्रेसचा आरोप, आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची मागणी https://goo.gl/ZKw2xc 7.    मराठा आरक्षणासाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा, आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याची मागणी 8.    भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु, शिवसेना खासदार संजय राऊतांचा दावा, मराठा क्रांती मोर्चाचा उद्रेक हे राजकीय नेतृत्वाचं अपयश असल्याचाही आरोप https://goo.gl/XEq8mE 9.    पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलला दोन वर्षांची शिक्षा, 2015 मधील पटेल आरक्षण आंदोलनातील हिंसाचारप्रकरणी विसनगर जिल्हा न्यायालयाचा निर्णय https://goo.gl/aytTwj 10.    मुंबईतील झेवियर्स कॉलेजला दीडशे वर्षांत पहिल्यांदाच बिगरख्रिस्ती प्राचार्य, मराठमोळ्या राजेंद्र शिंदे यांची वर्णी https://goo.gl/85yy91 11.    मेडिकल प्रवेशासाठी ‘डोमिसाईल’च्या अटी योग्यच, डॉक्टर झाल्यानंतर राज्यातील लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवणं अपेक्षित, राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका https://goo.gl/pJPhGV 12.    सूनेसोबत अनैतिक संबंधात अडथळा, 66 वर्षीय बापाकडून पोटच्या मुलाची हत्या, औरंगाबादमध्ये बाप-लेकाच्या नात्याला काळीमा https://goo.gl/fnt5XV 13.    नवीन स्विफ्ट आणि डिझायर गाड्या मारुती सुझुकीने परत मागवल्या, एअरबॅग कंट्रोलर युनिटमध्ये बिघाड असल्याने 1279 कार रिकॉल करण्याचा निर्णय  https://goo.gl/oHvwEm 14.    पाकिस्तानच्या क्वेट्टामध्ये मतदान केंद्राबाहेर भीषण बॉम्बस्फोट, 22 जणांचा मृत्यू, सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान घटना https://goo.gl/FtXJor 15.    आशिया चषकात 19 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने, दुबईत 15 सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात https://goo.gl/o4dT6X BLOG : लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - चालू वर्तमानकाळ : सायबर क्राईमला वास्तवातला धडा! https://goo.gl/RMQxgH BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग - सुधीर फडके - ललित गायनातील प्रतिष्ठित घराणे https://goo.gl/RvLwaw BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग - 'डॅडी’ नावाचा दोस्त https://goo.gl/SYPDkP मराठा आरक्षण विशेष संवाद : खासदार संभाजीराजे छत्रपती यांची खास मुलाखत, पाहा रात्री 8.30 वाजता माझा विशेष : मराठा आंदोलन : मैदानातली लढाई जिंकली, न्यायालयातल्या युद्धाचं काय? पाहा विशेष चर्चा 9 वाजता एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; शरद पवार गटात परतण्याच्या चर्चांना उधाण
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; घरवापसीच्या चर्चांना उधाण
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
Sunil Lahri on BJP Ayodhya : अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur Shivrajyabhishek 2024 : शाहू महाराजांच्या उपस्थितीत पार पडतोय शाही शिवराज्याभिषेक सोहळाAjit Pawar NCP Election Result 2024 : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पराभवानंतर अस्वस्थता?Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार; पंतप्रधान मोदी, अमित शाह यांची भेट घेणारABP Majha Headlines : 09 AM : 06 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; शरद पवार गटात परतण्याच्या चर्चांना उधाण
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; घरवापसीच्या चर्चांना उधाण
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
Sunil Lahri on BJP Ayodhya : अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
Embed widget