एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24.04.2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24.04.2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24.04.2018 1.    बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन https://goo.gl/xX2mdb  तर कास्टिंग काऊचची समस्या बॉलिवूडमध्येच नाही तर संसदेतही, माजी खासदार रेणुका चौधरींचा खळबळजनक आरोप, महिलांनी आवाज उठवण्याचं आवाहन https://goo.gl/vKXK7z 2.    नाणारची अधिसूचना रद्द करण्यासाठी सुभाष देसाईंचं पत्र, कोकणवासियांचं हित लक्षात घेऊनच निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती https://goo.gl/XVxCiK  मस्तीची भांग चढली असेल तर नाणार प्रकल्प रेटून दाखवाच, उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान https://goo.gl/2kfVbV 3.    छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ 2001 ते 2009 मधील थकित खातेदारांनाही मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय, चार लाख शेतकऱ्यांना दिलासा https://goo.gl/YUvzBo 4.    गेल्या 48 तासांत 37 नक्षलवाद्यांचा खात्मा, इंद्रावती नदीत आज 15 मृतदेह आढळले, सीआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांना मोठं यश https://goo.gl/eXQX97 5.    अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडातील संशयित प्रमुख सूत्रधार अटकेत, काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर कामरगावातून ताब्यात, आतापर्यंत नऊ जण गजाआड https://goo.gl/C7XnJx 6.    आता पंढरीत रांगेशिवाय विठ्ठल दर्शन शक्य, लवकरच टोकन व्यवस्था लागू होणार, मंदिर समितीचा खासगी कंपनीशी करार https://goo.gl/WCQhjS तर विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठीही मंदिर समितीचा ठराव https://goo.gl/GQfubo 7.    सुरमई, बोंबील, पापलेट इत्यादी मासे महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरुन गायब, गोवा, गुजरात, कर्नाटकातून अवैध मासेमारी होत असल्याचे समोर https://goo.gl/ykL8ys 8.    नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करणार, करवाढीचा निर्णय घेतल्यामुळे महासभेत निर्णय https://goo.gl/3dLZFE 9.    व्हेंटिलेटरमध्ये जिवंत झुरळ, नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज रुग्णालयातील प्रकार, हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप https://goo.gl/jFsp8D 10.    दागिने मोडून सियाचीनमधील जवानांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारणार, पुण्यातील शिक्षिका सुमेधा चिथडे यांचा निर्धार https://goo.gl/W3SRDy 11.    आसाराम बापूवर उद्या जोधपूर न्यायालयात फैसला, अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप, दिल्लीपासून जोधपूरपर्यंत कडेकोट सुरक्षा https://goo.gl/A9XBDA 12.    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेला मुंबई हायकोर्टाचा दिलासा, बलात्काराच्या आरोपात तूर्तास अटक नाही, मात्र निकाळजेला नवी मुंबईत प्रवेश बंदी https://goo.gl/hk1DDg 13.    आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं नाव बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत, फायनान्शिअल टाइम्सचं वृत्त https://goo.gl/hhrnmq 14.    टीम इंडियाची पहिली डे-नाइट कसोटी वेस्ट इंडिजविरुद्ध, हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची कसोटीसाठी निवड, गुलाबी चेंडूने सामना खेळवणार, बीसीसीआयच्या सूत्रांची माहिती https://goo.gl/KXjFGt 15.    पाकिस्तानाचा दिग्गज हॉकीपटू मन्सूर अहमद हृदयरोगाने त्रस्त, हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मन्सूरची भारताकडे विनवणी https://goo.gl/3ibcBK बर्थडे स्पेशल : सचिनचा 45 वा वाढदिवस, 45 रंजक गोष्टी https://goo.gl/jPVjRt माझा विशेष : सीआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांच्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलंय का? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Embed widget