एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/07/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/07/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/07/2018
1. विठूनामाच्या गजरात लाखो वारकरी पंढरपुरात, टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरी दुमदुमली, संध्याकाळपर्यंत तुकोबा- ज्ञानोबा माऊलींच्या पालख्या पंढरपुरात https://goo.gl/3wQBh8
2. विठ्ठलाच्या महापूजेला मुख्यमंत्री पंढरीत जाणार नाहीत, यंदा शासकीय महापूजा मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते होणार, मराठा संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर निर्णय https://goo.gl/NENxuY
3. पंढरपुरात महापूजेला गेलो असतो तर चेंगराचेंगरीचा कट होता, मुख्यमंत्र्यांचा गंभीर दावा, तर वारकऱ्यांच्या जीवाला धोका होईल म्हणून जात नसल्याचे स्पष्टीकरण https://goo.gl/VQx9C9
4. वारीची जाज्वल्य आणि स्फूर्तीदायी परंपरा निर्धोकपणे पार पडावी, सर्वांनी सकारात्मक योगदान द्यावं, खासदार उदनयराजे भोसलेंचं आवाहन https://goo.gl/cAvvFy
5. सोलापूर-नगर महामार्गावर भीषण अपघातात पाच वारकऱ्यांचा मृत्यू, कर्जत तालुक्यात पाटेवाडीजवळ दुर्घटना, पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या स्कार्पिओची कंटेनरला धडक https://goo.gl/a7RmpA
6. मराठा आरक्षणावरुन राज ठाकरे कडाडले, सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप, तर आरक्षणाबाबत कोणताच राजकीय पक्ष खरी स्थिती सांगत नसल्याचाही टीका https://goo.gl/VBu8hP
7. सांगली महापालिकेसाठी भाजपची हायटेक प्रचार यंत्रणा सज्ज, सोशल मीडियातून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वॉर रुम, तर एलईडी स्क्रीनच्या रथांचा ताफाही तयार https://goo.gl/QRXF2J
8. सांगली महापालिका निवडणुकीत काळ्या जादूचे प्रयोग, करणी केल्याच्या संशयावरुन उमेदवारानं चौकात काळी बाहुली टांगली, महापालिका प्रशासनाची तारांबळ https://goo.gl/KTkzYD
9. 'नफरत से नही प्यार से जितेंगे', भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसची पोस्टरबाजी, तर शाह ‘संपर्क फॉर समर्थन’अंतर्गत लता मंगेशकरांची भेट घेणार https://goo.gl/Hck7BQ
10. पंतप्रधान मोदींना आणखी हसण्याचा ट्विटरवरुन सल्ला, मोदी म्हणाले 'पॉईंट टेकन', फॉलोअर्सशी पंतप्रधानांचा थेट संवाद https://goo.gl/xBJjHk
11. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून वसुंधरा राजेंनाच संधी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांची घोषणा, वसुंधरा राजेंच्या नेतृत्त्वातच राजस्थानात लढणार असल्याचीही माहिती https://goo.gl/Vaq7QW
12. गोव्याहून विक्रीसाठी चिमुकल्याचं अपहरण, आरोपीला भंडाऱ्यात अटक, मुलांना पळवण्याचं रॅकेट सक्रिय असण्याचीही पोलिसांना शंका https://goo.gl/SPJk8M
13. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, सर्च ऑपरेशन सुरु https://abpmajha.abplive.in/
14. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या मुलीच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी, मैत्रिणीच्या लग्नात साक्षी धोनीचा तुफान डान्स, जॅकलीनसोबत सलमानही थिरकला https://goo.gl/BwVBZE
15. अॅपल कंपनी आणि ‘ट्राय’मध्ये डीएनडी अॅपवरुन खडाजंगी, स्पॅम कॉलच्या रिपोर्टसाठी डीएनडी अॅप इन्स्टॉल करण्यास ‘अॅपल’चा नकार, भारतात आयफोनबंदीची शक्यता https://goo.gl/mXa7Yg
BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग - दिल्लीदूत : 2019 ला 'पप्पू' विरुद्ध 'गप्पू'? https://goo.gl/u1rK54
BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग - कांती शाह नावाचं कल्ट https://goo.gl/jV6GJv
माझा हस्तक्षेप : राजकारणासाठी वारी कशाला वेठीला? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता एबीपी माझावर
एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive
एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
विश्व
Advertisement