एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 01.09.2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 01.09.2018

1. काँग्रेस सरकारने कच खाल्ली नसती, तर 2008 मध्येच ‘सनातन’वर बंदी आली असती, ‘अभाअंनिस’च्या श्याम मानवांचा आरोप, तर डॉ. दाभोलकरांच्या हत्येदिवशी सचिन अंदुरे दुकानात गैरहजर असल्याचे तपासात निष्पन्न https://goo.gl/FHf1kg 2. मला खूप मारलं, त्याला प्लीज कडक शिक्षा करा, नागपूरच्या अत्याचार पीडित ‘दामिनी’ची शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना विनंती https://goo.gl/uuT21S 3. घनकचरा व्यवस्थापनाबाबत उदासीन, महाराष्ट्रासह काही राज्यात बांधकामांना सुप्रीम कोर्टाकडून मनाई, तर राज्यात आधीपासूनच धोरण, महाराष्ट्र सरकार बांधकामांवरील बंदी उठवण्याची मागणी करणार https://goo.gl/GkTakY 4. वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी आयटी पार्कला 56 कंपन्यांचा रामराम, 'फ्री अप हिंजवडी' अभियानाचा दावा, हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशनने दावा फेटाळला, हिंजवडीची वाहतूक कोंडी पुन्हा ऐरणीवर https://goo.gl/9Atj3H 5. दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरुन वाद, पाच जणांकडून तलवारीचे वार करुन तरुणाची हत्या, पुण्यातील सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरातील घटना https://t.co/LqfUi61Oob 6. पंतप्रधान मोदींचा आकार आभाळासारखा, तर राहुल गांधी नालीतल्या किड्यासारखे, राहुल गांधींवर टीका करताना केंद्रीय राज्यमंत्र्यांची जीभ घसरली https://goo.gl/2PUwbR 7. जैन मुनीश्री तरुण सागर यांचं वयाच्या 51 व्या वर्षी निधन, दिल्लीतील राधापुरी जैन मंदिरात अखेरचा श्वास https://goo.gl/GkjchV 8. अॅपलचा सर्वात मोठा इव्हेंट जाहीर, 12 सप्टेंबर रोजी आयफोनच्या नव्या व्हर्जनसह अनेक गॅजेट लाँच होणार, अॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये इव्हेंट https://t.co/aeHddCCgpP 9. एशियाड 2018 : बॉक्सिंगमध्ये भारताच्या अमित पंघालला सुवर्णपदक, तर ब्रिज क्रीडा प्रकारात प्रणब बर्धन आणि शिभनाथ सरकार या पुरुष जोडीची ‘सुवर्ण’कमाई https://goo.gl/ytovKJ 10. आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा, कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर, विराट कोहलीला विश्रांती, केदार जाधवचं पुनरागमन https://t.co/8J7JrDRAq4 एशियाडमध्ये भारत आठव्या स्थानी : 15 सुवर्ण, 24 रौप्य, 30 कांस्य, एकूण- 69 BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांचा ब्लॉग – ‘मरणाची किंमत - फक्त 17 रुपये’ https://goo.gl/24Ri26 माझा कट्टा : मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचे उपाय, डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्यासोबत दिलखुलास गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा























