एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/06/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/06/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/06/2018
1. डिझेल दरवाढ आणि पगारवाढीचं कारण देत एसटीने प्रवाशांचा खिसा कापला, खासगी एसी गाड्यांपेक्षा शिवनेरी आणि शिवशाही महाग, 18 टक्क्यांनी दरवाढ https://goo.gl/Vdwdkw
2. आता आवाज उठवला नाही तर इतिहास माफ करणार नाही, जळगावमधील मारहाणीच्या घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया, तर पीडित कुटुंबियांना राजकारण्यांच्या भेटीगाठी https://goo.gl/5ZXCDj
3. चोरीच्या संशयातून दोघांना बदडलं, तर बाळ चोरीच्या संशयातून महिलेला मारहाण, अफवांचं पेव रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये मोबाईल इंटरनेटसेवा बंद https://goo.gl/XZGCeR
4. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सर्व जातींचे पुजारी नेमणार, देवस्थान समितीचा क्रांतिकारी निर्णय, तर मुलाखती उधळण्याचा पुजारी हटाव कृती समितीचा इशारा https://goo.gl/UFfCjz
5. एकनाथ खडसेंसाठी भाजप म्हणजे 'जीना यहाँ मरना यहाँ', खडसे भाजप सोडणार नाहीत, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास https://goo.gl/R5KKUJ
6. जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकारणात पुण्यातील नगरसेवक दीपक मानकरांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं, मानकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीस दुसऱ्या खंडपीठाचाही नकार https://goo.gl/nbso4R
7. सोलापुरात परीक्षेवेळी महिलेचा शिक्षकाकडून विनयभंग, संतप्त जमावाची मारहाण, महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या https://goo.gl/XHKEaK
8. शिवनेरी किल्ल्यावर झाडाला गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या, घटनास्थळी तरुणीची बॅग सापडली, आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट https://goo.gl/iADEUN
9. बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला मुंबई हायकोर्टाचा दिलासा, गर्लफ्रेण्ड नीरु रंधावाने तक्रार मागे घेतल्याने अरमान कोहलीची सुटका https://goo.gl/se3ES8
10. अमेरिकेत उपचार घेऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गोव्यात दाखल, तब्बल सव्वा तीन महिन्यांनंतर पर्रिकर स्वगृही परतले https://goo.gl/a69FJN
11. वैद्यकीय उपचारांत मोठी सूट देण्याच्या तयारीत मोदी सरकार, उपकरणांमधील नफा 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याचा विचार, रुग्णांची लूट रोखण्यास मदत होणार https://goo.gl/cD2437
12. लादेनसारखीच कारवाई, अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात टीटीपीचा म्होरक्या मुल्ला फजलुल्ला ठार, अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात कारवाई https://goo.gl/USUJ8e
13. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद दहशतवादी संघटना, अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएची यादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर 'राष्ट्रवादी संघटनेचा' शिक्का https://goo.gl/5XJe9d
14. फुटबॉलप्रेमातून ‘लेपल पिन’ कलेक्शन, पुण्यातील श्रीनिवास भट आजोबांचा अनोखा छंद, आतापर्यंत एक हजाराहून अधिक लेपल पिन गोळा https://goo.gl/pwz458
15. बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच टीम इंडिया विजयरथावर स्वार, अफगाणिस्तानचा एक डाव आणि 262 धावांनी धुव्वा https://goo.gl/1obJFr
PHOTO : जागतिक मल्लखांब दिन : "माझा"च्या न्यूजरुममध्ये मल्लखांबाची थरारक प्रात्यक्षिकं https://goo.gl/FBNcCe
BLOG : संगीतकार सज्जाद हुसेन यांच्या जयंतीनिमित्ता प्रसिद्ध ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग - सज्जाद हुसेन - अवलिया संगीतकार https://goo.gl/vohhgx
माझा विशेष : आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन मिळावी का? पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता फक्त एबीपी माझावर
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement