एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/07/2018

1.    शेतकरी आत्महत्येच्या 639 पैकी फक्त 188 आत्महत्या सरकारी मदतीस पात्र, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या होत नाहीत, राज्य सरकारचा दावा https://goo.gl/TMYaUD

2.    पाच जणांचा बळी गेल्यानंतर कल्याणमधील रस्त्यांची पालकमंत्री एकनाथ शिंदेकडून पाहणी, रस्त्यावरच अधिकाऱ्याला झापलं, हद्दीचा वाद न करता खड्डे बुजवण्याचे आदेश https://abpmajha.abplive.in/

3.    नोटाबंदीसारखं राम मंदिर एका क्षणात का नाही होऊ शकत? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा सवाल, ‘नाणार’विरोधाचाही पुनरुच्चार https://goo.gl/89uRvC

4.    2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर बांधायला सुरु करु, भाजपाध्यक्ष अमित शाहांचा दावा, तर आयएएनएस वृत्तसंस्थेच्या वृत्ताचं भाजपकडून मात्र खंडन https://goo.gl/V95fKJ

5.    राष्ट्रपतींकडून चार खासदारांची नामनिर्देशनाने नियुक्ती, राम शकल, राकेश सिन्हा, रघुनाथ मोहपात्रा, सोनल मानसिंग नवे खासदार, रेखा आणि सचिनला पुन्हा संधी नाही https://goo.gl/T3xp7P

6.    पंढरपुरात 123 इमारती धोकादायक, पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वेक्षणात खळबळजनक बाब उघड, वारकऱ्यांना धोकादायक इमारतींमध्ये मुक्काम न करण्याचं आवाहन https://goo.gl/rPPfLT

7.    रिंगणी खेळतो वैष्णवांचा मेळा, ज्ञानोबा आणि तुकोबाच्या पालख्यांचा रिंगणसोहळा, ज्ञानोबांच्या पालखीचं उभं रिंगण, तर काटेवाडीत तुकोबांच्या पालखीसाठी पायघड्या

8.    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी तरुणाची 1500 किमीची पायपीट, मोदींना आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी मुक्तीकांत बिस्वाल ओदिशाहून दिल्लीत, मात्र पदरी निराशाच https://goo.gl/zozwo5

9.    स्कूल बसच्या चाकाखाली चिरडून नर्सरीतील चिमुकल्याचा मृत्यू, नागपुरातील उमरेड तालुक्यामधील हृदयद्रावक घटना, संतप्त नागरिकांनी स्कूल बस फोडली https://goo.gl/mdv4wG

10.    कोल्हापुरात जोरदार पाऊस, नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरलं, 65 बंधारे पाण्याखाली, तर तब्बल 63 गावांचा अंशत: संपर्क तुटला https://goo.gl/ULV2Dz

11.    प्रेमविवाह केल्याने वैदू जातपंचायतीने वाळीत टाकलं, जोडप्याला घरात घेतल्यास कुटुंबाला बहिष्कृत करण्याची जातीच्या ठेकेदारांची धमकी, नाशिकच्या सटाणा तालुक्यातील घटना https://goo.gl/tZ4LGn

12.    'लिव्ह इन रिलेशनशीप'नंतर अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह लगीनगाठ बांधणार, येत्या नोव्हेंबर महिन्यात पायल-संग्राम बोहल्यावर चढणार https://goo.gl/qUCBP5

13.    सनी लिओनीची वेब सीरिज कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून ‘करनजीत कौर’ शब्दावर आक्षेप, पोलिसात जाण्याचाही इशारा https://goo.gl/rSzd2W

14.    भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, चीनच्या 'अलिबाबा'च्या सीईओला मागे टाकलं, अंबानींची संपत्ती 3.2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त https://goo.gl/Yu2wL4

15.    लॉर्ड्सवर भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा वन डे सामना, नाणेफेक जिंकून यजमानांची प्रथम फलंदाजी, इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत https://goo.gl/tLNwsX

BLOG : संगीतकार रोशन लाल यांच्या जयंतीनिमित्त ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग - 'रोशन - कलात्मक संगीतकार' https://goo.gl/MknRo2

BLOG : लेखिका कविता ननावरे यांचा ब्लॉग - शाकाहार Vs मांसाहार : काही दुर्लक्षित, काही अचर्चित मुद्दे https://goo.gl/z9nGKr

माझा संघर्ष आणि मी : झारखंडचे कृषी संचालक रमेश घोलप यांची संघर्षमय कहाणी आज रात्री 8.30 वाजता

माझा कट्टा : शब्दांचे जादुगार स्वानंद किरकिरे माझा कट्ट्यावर, पाहा आज रात्री 9 वाजता सुरेल मैफल

एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा