एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/08/2017 1.    मुंबईकरांना अखेर सूर्यदर्शन, पावसाची उसंत! https://goo.gl/DibdhD, तर ठप्प झालेली मुंबई हळूहळू पूर्वपदावर https://t.co/iLwnBaZCyZ 2.    लोकल रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा, खोळंब्यानंतर मध्य रेल्वे आणि हार्बरची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, रस्ते वाहतूकही सुरळीत goo.gl/ochZFG 3.    नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मुंबई एकवटली, भरपावसात, तुंबलेल्या पाण्यातही मुंबईचं स्पिरीट, खाण्यापिण्याच्या सोयीपासून अनेकांना मदतीचा हात https://goo.gl/NCX6tf 4.    काल मुंबईवर 9 किलोमीटर उंचीचा ढग वावरत होता, निसर्गाच्या चमत्कारामुळे मुंबईकर थोडक्यात बचावले, अजॉय मेहता आणि उद्धव ठाकरेंची माहिती goo.gl/4wA6Qq 5.    बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर अजूनही बेपत्ता, पाण्यातून चालताना डॉ. अमरापूरकर मॅनहोलमध्ये कोसळल्याची शक्यता https://goo.gl/2WGdDN, तर कारमध्ये गुदमरुन वकिलाचा मृत्यू, मुंबईतील पावसाचा फटका https://goo.gl/3gQQfW 6.    मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचे एकूण 13 बळी, अनेक जण अजूनही बेपत्ताच, बेपत्ता लोकांची माहिती पोलिसांना कळवण्याचं आवाहन https://goo.gl/Y5WiYs 7.    पावसामुळे पाईपलाईन लीकेज होऊन पाणी दूषित झाल्याची भीती, पुढील काही दिवस पाणी उकळून प्या, मुंबई महापालिका आयुक्तांचं आवाहन https://goo.gl/TX9xci 8.    मुंबईच्या अवस्थेला एकटी महापालिकाच नाही, तर सर्वसामान्य मुंबईकर, राज्य आणि केंद्र सरकारही तेवढंच जबाबदार, पावसाने झोडपल्यानंतर महापौरांचा दावा https://goo.gl/CjRqYE 9.    प्रशासनाकडून कोणतीही मदत नाही, मुंबईतील कुर्ला झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांचा आरोप, पाण्यात राहण्याची वेळ https://goo.gl/kqWXK7 10.    स्वाभिमानी शेतकरी संघटना NDA तून बाहेर, खा. राजू शेट्टी यांची कार्यकारिणीत घोषणा, रविकांत तुपकर 4 सप्टेंबरला राजीनामा देणार https://goo.gl/XDFoJY 11.    बीड जिल्ह्यात सासरच्या लोकांकडून तरुणाची हत्या, संतप्त नातेवाईकांचा पोलिस ठाण्याला घेराव, प्रचंड दगडफेकीसह जाळपोळ http://abpmajha.abplive.in 12.    शिक्षक भारतीचा मोठा विजय, 2 मे 2012 नंतर मान्यता मिळालेल्या 7 हजार शिक्षकांच्या सेवा पूर्ववत, कोर्टाच्या दणक्यानंतर शिक्षण आयुक्तांचे आदेश http://abpmajha.abplive.in 13.    नोटाबंदीचा आकडा जाहीर, 15.44 लाख कोटींपैकी 15.28 लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आरबीआयकडे जमा, 1000 च्या नोटांमध्ये केवळ 8.9 कोटी रुपये परत http://abpmajha.abplive.in 14.    कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशने इतिहास रचला, मिरपूर कसोटीत बलाढ्य ऑस्ट्रेलियावर वीस धावांनी मात https://goo.gl/YMgXi2 15.    भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी, श्रीलंकन निवड समितीचा अध्यक्ष जयसूर्यासह अख्ख्या समितीचा राजीनामा https://goo.gl/X7gp6z मुंबईचा पाऊस : साचलेलं पाणी, खोळंबलेली रस्ते आणि रेल्वे वाहतूक...26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य? https://goo.gl/CwQu2s मुंबईतील पाऊस, रेल्वे, रस्ते वाहतुकीची प्रत्येक अपडेट, abpmajha.in वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget