एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 14/08/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 14/08/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 14/08/2018
- पावसाने दीड-दोन महिन्यांपासून ताण दिला असतानाही महाराष्ट्रात यंदा कृत्रिम पावसाचा प्रयोग नाही, आयआयटीएम पुण्याच्या संचालिका थारा प्रभाकरन यांची माहिती https://goo.gl/d9TtZH
- वाळूज एमआयडीसी तोडफोडीचा आणि मराठा मोर्चाचा संबंध नाही, औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची माहिती, तोडफोडीप्रकरणी 53 जणांना अटक https://goo.gl/nVsd4G
- पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तोडफोड प्रकरणी मराठा मोर्चातील अटक केलेल्या 171 जणांची जामीनावर सुटका, 15 हजार रुपयांच्या जामीनावर जेलबाहेर https://goo.gl/hUUJLU
- गोवारी समाज आदिवासीच, अनुसूचित जमातींमध्ये आरक्षण मिळणार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय, 23 वर्षांच्या संघर्षाला यश https://goo.gl/dbsZfC
- पुण्यातील कॉसमॉस बँकेवर हॅकर्सचा दरोडा, दोन तासात 94 कोटी गायब, हॅकिंगद्वारे पैसे परदेशात, ठेवीदारांची रक्कम सुरक्षित असल्याचा बँकेचा दावा, तर दोन दिवस बँकेची एटीएम सेवा बंद https://goo.gl/WRMEbS
- रुपयाची इतिहासातील सर्वात मोठी घसरण, डॉलरच्या तुलनेत रुपयाने सत्तरी गाठली, विरोधकांचे मोदी सरकारवर टीकेचे वार https://goo.gl/RVf5Dg
- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या रेल्वे स्थानकांवर हायअलर्ट, नालासोपारा स्फोटक प्रकरणानंतर खबरदारी, मनमाड स्थानकावरही चेकिंग सुरू https://abpmajha.abplive.in/
- 8. नागपूरमध्ये मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी क्रेन आणि दुचाकीचा भीषण अपघात, तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, मेट्रोच्या कारभारावर नाराजी https://goo.gl/F6uB5C
- 9. मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक, महापालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केल्याचा आरोप, तुर्डेंना 16 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी https://goo.gl/N872n4
- दोन चिमुकले झोपलेल्या मच्छरदाणीत घुसून बिबट्याची बछड्याची विश्रांती, नाशिकमधल्या इगतपुरीच्या धामणगावातली घटना, चिमुकले सुरक्षित https://goo.gl/aWD6pC
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement