एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 एप्रिल 2025 | गुरुवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना  कल्पनेपलीकडची शिक्षा मिळणार,आता जमिनीत गाडण्याची वेळ आलीय, 140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणार, नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा, जगाला इंग्रजीतून संदेश https://tinyurl.com/29vxnyjk  पंतप्रधान मोदींच्या पाच वाक्यांनी पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप, मॉनेटरी स्ट्राईकमुळे निर्देशांक 2500 अंकांनी कोसळला https://tinyurl.com/bdecjnmy , भारताचा पाकिस्तानला आणखी एक धक्का, डिजिटल स्ट्राईकला सुरुवात, पाक सरकारच्या X अकाऊंटला बंदी https://tinyurl.com/34264639 

2. भारताचं पुढचं पाऊल, अमेरिका, चीन, रशिया, कॅनडासह विविध देशाच्या दूतावासांना बोलावलं, युद्ध घोषणेच्या दिशेने वाटचाल? https://tinyurl.com/5hy88cy5  भारताच्या पाच मोठ्या निर्णयानंतर पाकिस्तानचेही उत्तर,व्यापार बंदीची घोषणा, हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी बंद, भारतीयांना देश सोडण्याचे आदेश https://tinyurl.com/d7wc2au2   जर भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्यास तर ती युद्धखोरी असेल! नाक दाबताच पाकिस्तानचे तोंड उघडले https://tinyurl.com/sr5kffu7 

3. 'आमच्यासोबत असलेला माणूस डोळ्यांदेखत गेला...'; पुण्याच्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने शरद पवारांसमोर सांगितली आपबिती https://tinyurl.com/dar2b8fm,  हल्ल्यावेळी अंगावर जे कपडे, त्याच कपड्यांनी आसावरीकडून वडिलांना अग्नी,संतोष जगदाळेंवर अंत्यसंस्कार https://tinyurl.com/4vxhu7ju 

4. पहिली गोळी संजय काकांच्या डोक्यात मारली, हेमंत काकानं विचारणा करताच त्यांना शूट केलं, आईनं बाबांना कव्हर करताच त्यांच्या पोटात गोळ्या मारल्या, डोंबिवलीच्या अतुल मोनेंची कन्या ऋचानं सांगितली हादरवणारी कहाणी https://tinyurl.com/4s88dpmm   हिंदू कोण आहे विचारल्यावर संजयकाकाने हात वर केला, दहशतवाद्यांनी लगेच डोक्यात गोळी मारली,ऋचा मोनेनं सांगितला मन हेलावणारा प्रसंग, https://tinyurl.com/z93atrs3,  

5. पहलगामला कोणतीच सुरक्षा नव्हती,दोन-तीन चॉपरनं जाऊन माणसांना वाचवायला हवं होतं; मोने कुटुंबीयांनी हादरवणारं वास्तव सांगितलं https://tinyurl.com/ye89bryz  वडिलांना गोळी लागली, आईला पॅरालिसीस; रक्ताने माखलेल्या हातांनी जीव वाचवण्याची धडपड; डोंबिवलीच्या हर्षल लेले यानं अंगावर काटा आणणारा घटनाक्रम सांगितला https://tinyurl.com/bdcdwyy8    

6. अली शेख देशासाठी शहीद; जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण https://tinyurl.com/4rfhtp72  पहलगाम हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये चकमक,बसंतगढला सुरक्षा दलाने वेढले https://tinyurl.com/4m4pw8jj 

7. महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्ष काश्मीरच्या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेय वादाच्या लढाईत महाराष्ट्राचं हसं करतोय, एकनाथ शिंदेंना अमित शाहांनी त्यांना समज द्यावी,संजय राऊत यांचं वक्तव्य https://tinyurl.com/4xfuw4z9  जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून आणले; काश्मीर पर्यटकांच्या मदतीवरुन नरेश मस्केंचे भाष्य https://tinyurl.com/4eje38hp  आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय, राज्यात उर्दू सुद्धा शिकवली पाहिजे; आमदार संजय गायकवाडांचा अजब तर्क https://tinyurl.com/muu8bu3h 

8. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबीर गुलाल' सिनेमावर बंदी, माहिती व प्रसारण मंत्रालयाचा निर्णय https://tinyurl.com/4reszwbe 

9. मोबाईल चोरीला गेला तेव्हा पोलिसांनी तक्रारही घेतली नाही, मेंढपाळाचा तोच लेक आता IPS होणार, कोल्हापूरच्या बिरदेव डोणे याची 'सिनेस्टाईल स्टोरी' https://tinyurl.com/4zusc33x 

10. 'आम्ही तुला मारून टाकू..', भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी https://tinyurl.com/3ubw7azv 


एबीपी माझा स्पेशल


पाकिस्तानच्या डायरेक्ट मुळावर घाव अन् 65 वर्षापूर्वीच्या सिंधू जलकराराला स्थगिती; तीन नद्यांवर तब्बल 80 टक्के विसंबून असलेल्या पाकिस्तानवर किती खोलवर परिणाम होणार? https://tinyurl.com/ytdepstv 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
Embed widget