एक्स्प्लोर
LIVE : लातूरमध्ये ओढ्यात कार वाहिल्याने चौघांचा मृत्यू

हेडलाईन्स :
1. भांबोरा प्रकरणातील आरोपींची घरं गावकऱ्यांनी जेसीबीनं पाडली, छेडछाड प्रकरणी तिघे अटकेत, दोघं फरार, शरद पवार आज कोपर्डीला भेट देणार
2. योग्यवेळी महाराष्ट्राचं विभाजन करु, शिर्डीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं वक्तव्य, शिवसेनेशी केवळ निवडणूकीपुरतीच युती असल्याचीही पुष्टी
3. देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना धडा शिकवायला हवा, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांचं वक्तव्य, आमीरच्या वक्तव्याचाही समाचार
4. गुजरातमध्ये 15 ऑगस्टपासून लहान वाहनांना टोलमुक्ती, महाराष्ट्रात फडणवीसांची मात्र तारीख पे तारीख, कुलकर्णींचा अहवालही बासनात
5. उत्तर भारतात पावसाचा कहर, आसाममध्ये पुरामुळे 47 जणांचा मृत्यू, ओदिशामध्ये वीज पडून 27 जण दगावले, राजनाथ सिंहांकडून पूरस्थितीची पाहणी
6. इस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस वेवरचे खड्डे 19 ऑगस्टपर्यंत बुजवा, हायकोर्टानं सरकारला फटकारलं, ऐन पावसाळ्यात लोकांची कसरत
7. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची कार्यालयातच दारु पार्टी, पार्टीचे फोटो व्हायरल, 7 कर्मचाऱ्यांचं निलंबन
8. डी. वाय. पाटील संस्थांवरची छापेमारी अद्याप सुरुच, आयकर आणि पाटील कुटुंबाची गुपचिळी, संस्थेतील आर्थिक व्यवहार रडारवर
9. सतीश माथुर राज्याचे नवे पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, लाचलुचपत खात्यावर फणसाळकरांच्या वर्णीचे संकेत
10. जमैका कसोटीच्या पहिल्या दिवशीच विंडीजचा डाव 196 धावांवर गुंडाळला, तर लोकेश राहुलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
