एक्स्प्लोर

LIVE : हॅकर मनिष भंगालेची खडसेंविरोधात हायकोर्टात याचिका

रायगड : मुंबई-गोवा हायवेवर माणगावजवळ वाहतूक कोंडी, मुंबईकडे येणाऱ्या वाहनांच्या 5 ते 6 किमीपर्यंत रांगा ------------------------------------------------- बेळगावमधील चिकोडी उपकारागृहातून पहाटे 3 कैदी फरार, कैद्यांच्या शोधासाठी 3 पोलीस पथकं रवाना ------------------------------------------------- हुबळी सिकंदराबाद एक्स्प्रेसवर पहाटे दरोडा, 20 ते 25 जणांच्या टोळीकडून शस्त्राच्या धाकाने प्रवाशांची लूट   खडसे-दाऊद कथित फोन कॉल प्रकरण, हॅकर मनिष भंगालेची एकनाथ खडसेंविरोधात हायकोर्टात याचिका   मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावजवळ सवंदगाव शिवारात कारला अपघात, तिघांचा मृत्यू, दोघे जखमी   1. जनता 'दूध का दूध और पानी का पानी करेगी', द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त मोदींचा विरोधकांवर निशाणा, इंडिया गेटवर भाजपचा मेगा शो ----------------- 2. वर्षपूर्तीचा जल्लोष करण्याऐवजी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांकडे लक्ष द्या, असदुद्दीन ओवेसींचा मनमाडमधल्या सभेत सल्ला --------------------- 3. महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या सरपंचाला अटक, कर्नाटकातल्या मंड्यातील घटना सीसीटीव्हीत कैद ---------------------- 4. विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी जागावाटप फायनल, राष्ट्रवादीला 2 तर काँग्रेसच्या वाट्याला 1 जागा, निंबाळकर, मुंडे, राणेंना उमेदवारी जाहीर ---------------------- 5. राज्यसभेसाठी बाशिंग बांधलेल्या महाराष्ट्रातल्या दिग्गजांचा पत्ता कट, महाराष्ट्रातून काँग्रेसतर्फे पी. चिदम्बरम यांना उमेदवारी ---------------------- 6. जे काश्मिरात राहिले नाहीत, ते काश्मिरी पंडितांसाठी लढतायत, अभिनेते नसिरुद्दीन शहांच्या अनुपम खेर यांना कानपिचक्या -------------- 7. डोंबिवलीतल्या कंपनीमध्ये बॉयलर नव्हे केमिकल रिअॅक्टरचा स्फोट, अग्निशमन अधिकाऱ्यांचा दावा, मृतांचा आकडा 12 वर --------------------- 8. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी दुष्काळी अमरावतीत हजारो लीटर पाण्याचा वापर, पाण्याच्या नासाडीवर बोलण्यास प्रशासनाचा नकार --------------------------- 9. आयपीएलमध्ये आज बंगळुरु आणि हैदराबादचा अंतिम सामना, फायनलच्या युद्धात विराट आणि वॉर्नरची आज जुगलबंदी ----------------- 10. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पहिल्यांदाच रॅम्पवॉक, तर मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीसही उतरल्या रॅम्पवर

महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटलांची मुंबईत उपोषणाची घोषणा, रोहित पवारांचा सरकारला सल्ला, म्हणाले अजूनही वेळ गेली नाही 
जरांगे पाटलांची मुंबईत उपोषणाची घोषणा, रोहित पवारांचा सरकारला सल्ला, म्हणाले अजूनही वेळ गेली नाही 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेंबर 2026 | शनिवार
Ajay Baraskar: मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस; एवढी वाईट वेळ आली की मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला, कारण...; अजय बारसकरांची बोचरी टीका, सगळंच काढलं!
मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस; एवढी वाईट वेळ आली की मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला, कारण...; अजय बारसकरांची बोचरी टीका, सगळंच काढलं!
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget