एक्स्प्लोर
LIVE : दारु कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 60 टक्के कपातीचे आदेश
रामदास आठवलेंना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस हार घालण्यापासून समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी रोखलं, नागपूरच्या आरबीआय चौकातील घटना, आठवले समर्थक आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की
राज्य आपत्ती व्यवस्थापन मंडळाची उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक, राज्यातील जिल्हाधिकारीही उपस्थित राहणार, दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार
दारु कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 10 मेपर्यंत एकूण 60 टक्के, इतर उद्योगांना 25 टक्के पाणीकपात करा, मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
माजी खासदार निलेश राणेंविरोधात पोलिसात तक्रार, अपहरण करुन मारहाण केल्याचा आरोप
1. सीएसटी रेल्वेस्थानकाच्या विश्रांतीगृहात महिला प्रवाशाचा मृत्यू, पेस्ट कंट्रोलच्या उग्र वासामुळे महिला दगावल्याची शक्यता
--------------------------
2. 2006 च्या मालेगाव स्फोटातील सर्व नऊ मुस्लिम तरुण निर्दोष, सत्र न्यायालयाचा निकाल, तपास यंत्रणांना मोठा धक्का
----------------------------
3. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पायाला गँगरीन, दाऊदवर कराचीतल्या रुग्णालयात उपचार, दाऊदचा पाय कापण्याचा डॉक्टरांचा सल्ला
-----------------------------
4. डान्सबारच्या नियमांवरुन सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलं, भीक मागण्यापेक्षा डान्सबार कधीही चांगले, अवमान खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा
-----------------------------
5. दुष्काळ निवारणासाठी 5 हजार कोटींचं कर्ज घेणार, राज्य सरकारचा जागतिक बँकेकडे प्रस्ताव, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
------------------------------
6. विविध मागण्यांसाठी राज्यातले तलाठी, तहसीलदार, कारकून आजपासून संपावर, 15 दिवसांच्या संपाने कामकाजाचे तीनतेरा वाजण्याची शक्यता
-------------------------------
7. मुंबईतील रस्ते बांधणीत 50 टक्के अनियमितता, पालिका आयुक्तांच्या अहवालानं खळबळ, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचं साटंलोटं चव्हाट्यावर
---------------------------------
8. मेपल ग्रुपचा सचिन अग्रवाल पोलिसांना सापडेना, शिवाजी नगर पोलीस स्टेशन आणि आर्थिक गुन्हे शाखेची टोलवाटोलवी
----------------------------------
9. आठवड्यानंतर छगन भुजबळांना सेंट जॉर्जमधून डिस्चार्ज, दाढी वाढलेल्या रुपामुळे ओळखू येईना, पुन्हा रवानगी आर्थर रोड तुरुंगात
-----------------------------------
10. सलमानच्या बचावासाठी पिता सलीम खान मैदानात, सलीम यांचं ट्विटवरुन मिल्खा सिंग यांना प्रत्युत्तर, गौतम गंभीरचा मात्र विरोध
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
व्यापार-उद्योग
क्राईम
शिक्षण
Advertisement